ठाणे जिल्हा परिषद

           

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम अन्वये रचना.

  • ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र 90741 हेक्टर आहे. तालुक्याची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार 190652 इतकी असुन आनुसुचित जाती 9161 आनुसुचित जामाती 46367 व इतर 135124 इतकी आहे. मुरबाड तालुक्यात एकुण 207 महसुल गावे असुल 126 ग्रामपंचायती आहेत.तसेच शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या विविध योजना कार्यान्वित आहेत.

  • ग्रामिण विकासाच्या कामातील पंचायत समिती हा अत्यंत महत्वाचा घटक असुन ग्राम विकास कामांच्या उन्न्तीसाठी ही पंचायत समिती प्रयत्न आहे.मुरबाड तालुका हा डोंगरदऱ्या व खोऱ्यांनी नटलेला आहे. तालुक्याच्या पुर्वला पर्यटन स्थळ माळशेज घाट व सहयाद्री पर्वत असून तालुक्याला भुषणावह ठरणारा आहे. या तालुक्यात बारावी धरण, खांडपे धरण, पाडाळे धरण ही जलाशये असून या जलाशयातून पाणी पुरवठा करण्यात येतो. तालुक्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. बहुसंख्यलोक कुणबी, मराठा, व ठाकुर, या समाजाचे आहे.

मुरबाड तालुक्याचे एकुण भौगोलिक क्षेत्र :- 90741 हेक्टर

  • अ) पीक लागवडीस योग्य क्षेत्र :- 17360 हेक्टर

  • ब) अकृषक जमीन :- 6476 हेक्टर

  • क) वनाखाली क्षेत्र :- 22100 हेक्टर

  • ड) राखीव जंगलाखालील क्षेत्र :- 4425 हेक्टर

  • ई) इतर (पडीक ) क्षेत्र :- 1371 हेक्टर

  • विविध पिकांच्या लागवडी खालील क्षेत्राचा अहवाल:-

अ) एकुण लागवडी खालील खरीप क्षेत्र :- 16255.45 हेक्टर

  • 1) तृणधान्य

  • अ) भात :- 15851.45 हेक्टर

  • ब) नागली :- 314.00 हेक्टर

  • क) वरई :- 90.00 हेक्टर

  • ड) मका :- 00.00 हेक्टर

  • 2) कडधान्य

  • अ) तूर :- 200.00 हेक्टर

  • ब) उडीद :- 400.00 हेक्टर

  • क) मुग :- 100.00 हेक्टर

  • 3) गळीतधान्य

  • अ) भुईमुग :- 100.00 हेक्टर

  • ब) खुरासणी :- 150.00 हेक्टर

  • ब) रब्बी उन्हाळी क्षेत्र :- 850.00 हेक्टर

  • अ) भात :- 200.00 हेक्टर

  • ब) भाजीपाला :- 300.00 हेक्टर

  • क) कडधान्ये :- 350.00 हेक्टर

4) तालुक्याची लोकसंख्या 2011 चे जनगणनेनुसार

  • एकुण लोकसंख्या :- 190652 एकुण कुटुंब संख्या :-42624

  • पैकी अनुसूचित जमाती :- 46367

  • पैकी अनुसूचित जाती :- 9161

  • इतर :- 135424

5) तालुक्यातील गांव व पाडे

  • एकुण महसुली गावे :- 207

  • ओसाड गांव :- 00

  • पाडे- वस्त्या :- 457

6) तालुक्यातील ग्रामपंचायती:-

  • ग्रामपंचायती :- 126

  • ग्रामदान मंडळ :- 00

  • ग्राम विकास अधिकारी :- 02

  • ग्रामसेवक :- 96

  • एकुण 224

  • सरपंच :- 89

  • पुरुष सरपंच :- 33

  • स्त्रिया सरपंच :- 56

  • प्रशासक :- 37

  • अध्यक्ष :- 00

7) तालुक्यातील रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र

  • प्राथमिक आरोग्य केंद्र :- 09

  • प्राथमिक आरोग्य उपकेंद्र :- 28

  • प्राथमिक आरोग्य पथके :- 01

  • वैद्यकिय मदत पथके :- 01

8) पशुवैद्यकिय दवाखाने

  • श्रेणी 1 :- 14

  • श्रेणी 2 :- 03

  • आधारभुत ग्राम उपकेंद्र :- 00

  • फिरते पशूवैद्यकिय दवाखाना :- 00

९) अ) एकुण शाळा

  • जिल्हा परिषद शाळा :- 329

  • खाजगी अनुदानित शाळा :- 31

  • खाजगी विना अनुदानित शाळा :- 34

  • शासकीय आश्रमशाळा :- 05

  • खाजगी आश्रमशाळा :-06

  • समाजकल्याण विभागांतर्गत शाळा :- 00

  • एकुण शाळा :- 405

  • ब) जिल्हा परिषद बालवाडया :- 00

  • क) एकूण बिट :- 11

कार्यरत विस्तार अधिकारी (शिक्षण) :- 09

  • ड) एकुण केंद्र :- 29

कार्यरत केंद्रप्रमुख :- 13

  • इ) एकूण शिक्षक :- 799

  • 10) अंगणवाडया :- 185 181 366

  • 1) मिनी अंगणवाडी केंद्रांची संख्या :- 31 17 48

  • 2) मुख्यसेविका :- 02 07 091

  • 3) एकूण बीट :- 07 07 14

  • 4) प्रा. आ. केंद्र :- 05 04 09

  • 5) अंगणवाडी कार्यकर्त्या :- 171 133 304

  • 6) मिनी अंगणवाडी सेविका :- 26 13 39

  • 7) मदतनीस :- 165 162 327

11) तालुक्यातील नळ पाणीपुरवठा

  • 1) स्वतंत्र योजना (जिल्हा परिषद) :- 180

  • 2) प्रादेशिक पाणीपुरवठा योजना :- 01

  • 3) विंधन विहिरी (हातपंप) :- 788

  • 4) विजपंप :- 05

  • 4) विजपंप :- 05

  • 5) विहिरी :- 630

12) तालुक्यातील तिर्थक्षेत्र :- 06

  • 1) संगमेश्वर, म्हसा यात्रा, गडद गणपती

  • सिध्दगड, नाणेघट, गोरखगड

13) पर्यटन स्थळ :- 05

  • 1) माळशेज घाट, गोरख्‍गड, पाडाळे धरण्‍,

  • 2) बारवी धरण, भैरवगड