ठाणे जिल्हा परिषद

           

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम 182 अन्वये रचना.
1 तालुक्याचेनांव अंबरनाथ,जिल्हाठाणे
2 तालुक्याचेभोगोलिकक्षेत्र 30021चौ.कि.मी
3 तालुक्याची लोकसंख्या(2011चे जनगनणेनुसार) ग्रामीण----125011
4 पुरूष-65804,स्त्री-59207
5 अनु.जाती-12763,अनु.जमाती-18822
6 शहरी लोक संख्या शहरी-440329
7 अनु.जाती-63373,अनु.जमाती-17399
8 तालुक्यातील ग्रामीण कुटुंबसंख्या एकूण-----27662
9 तालुक्यातील दारिद्रय रेषेखालील एकूण कुटुंब संख्या एकुण-75350 पैकी, पुरूष-39000,स्त्री-36350 अनु.जाती-18278अनु.जमाती4727
10 तालुक्यातील ग्रामीण बेघर कुटुंब संख्या निरंक
11 तालुक्यातील गावपाडे एकुणगावे-64,आदिवासीपाडे-55
12 तालुक्यातील ग्रामपंचायत संख्या एकुण-28,एकुणग्रामपंचायतसदस्यसंख्या250
13 एकुण जिल्हा परिषद सदस्य संख्या जिल्हापरिषदसदस्य-4
14 एकुण पंचायत समिती सदस्य संख्या पंचायतसमितीसदस्य-8
15 पिण्याच्या पाण्याची साधणे विहिरी-सरकार------164,खाजगी0 नळपाणीपुरवठायोजना-59 दुहेरी(हातपंप)न.पा.पु.यो–19
16 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा(1ते4) जि.प.शाळा------------- 76
17 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा(1ते7) जि.प.शाळा--------------38
18 एकुण शिक्षक संख्या 277
19 अंगणवाडी केंद्राची संख्या अंगणवाडी-115,मिनीअंगणवाडी–12, एकुण-127
20 प्रा.आ.केंद्रसंख्या प्रा.आ.केंद्र-04,आरोग्यउपकेंद्रसंख्या-20
21 पशुवैद्यकीयदवाखाने एकुण05 श्रेणी1-02,श्रेणी2-3
22 तालुक्यातीलएकुणपशुधन गायवर्ग -5861,म्हैस वर्ग -7754,एकुण -13615
23 तालुक्यातील एकुण बचत गट 898
24 तालुक्यातील कृषी क्षेत्र(हेक्टर) एकुण-5112हेक्टरपैकीजिरायतक्षेत्र-3880हेक्टरवबागायतक्षेत्र-150हेक्टर
25 तालुक्यातील प्रमुख पिके भात,खरीपभाजीपाला
26 तालुक्यातील सरासरी पावसाचे प्रमाण 2364मि.मि.
27 तालुक्यातील प्रमुख नद्या 2(उल्हास,बारवी)
28 तालुक्यातील धरणे 2(बारवी,भोज)
29 तालुक्यातील पर्यटन स्थळे 2(कोंडेश्वर,मलंगगड)
30 तालुक्यातील तिर्थक्षेत्रे 3(मलंगगड,मुळगांव,कोंडेश्वर)
31 तालुक्यातील मोठे पाटबंधारे प्रकल्प
32 तालुक्यातील मध्यम पाटबंधारे प्रकल्प
33 तालुक्यातील छोटे पाटबंधारे प्रकल्प 0(पाझरतलाव-10पक्केबंधारे100,गावतलाव52)
34 तालुक्यातील एकुण महानगरपालिका
35 तालुक्यातील एकुण नगरपालिका 2(बदलापूर,अंबरनाथ)