ठाणे जिल्हा परिषद

           


प्रस्तावना

ठाणे जिल्ह्यातील पुर्णत: पेसा तालूका:-शहापूर

ठाणे जिल्ह्यातील अंशत: पेसा तालूके:-मुरबाड-76गावे, भिवंडी-72गावे

ठाणे जिल्ह्यातील बिगर पेसा तालूके :- अंबरनाथ,कल्याण

 अक्र

तालुका

ग्रा.प.संख्या

पेसा ग्रा.प.संख्या

महसूलगावे

पाडे/वाडया,वस्त्यांचीसंख्या

पेसा गाव निर्मिती साठी ठराव करण्यातआलेल्यागावांची संख्या

उपविभागीय अधिकाऱ्याकडेपाठविलेले प्रस्ताव

उपविभागीयअधिकारी यांचेकडून जिल्हाधीकारीयांचेकडे पाठविलेले प्रस्ताव

जिल्हाधीकारीयांचेकडून विभागीय आयुक्तांकडेपाठविलेले प्रस्ताव

1

भिवंडी

121

39

72

242

177

104

104

104

2

शहापूर

110

110

226

411

367

314

314

314

3

मुरबाड

126

55

101

102

116

115

115

115

 4

अंबरनाथ

28

0

64

-

-

-

-

-

5

कल्याण

46

0

84

-

-

-

-

-

 

एकुण

431

204

547

755

660

533

533

533


ग्रामपंचायत विभागांतर्गत विस्तार अधिकारी(पंचायत),ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक या संवर्गाचे आस्थापना विषयक कामकाज, सेवाविषयक बाबी, अनुकंपा विषयक,पंचायत समितीस्तरावरील विस्तार अधिकारी(पंचायत),ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या बैठका, कर्मचारी प्रशिक्षण,ग्रामपंचायत पातळीवरील प्रशासकिय कार्यवाहीबाबतचे विवेचन, जनतेकडुन प्राप्त होणा-या तक्रारींबाबत संबंधित तालुक्यांकडे पठविणे व त्यावर सनियंत्रण ठेवणे व संपुर्ण जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीचा कार्यभार पाहण्यात येतो.तसेच विभागामार्फत जनसुविधा,नागरीसुविधी,तिर्थक्षेत्र विकास,ग्रामीण कोकण पर्यटन,15 वा वित्त आयोग,आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव योजना राबविणे.जनतेकडुन प्राप्त होणा-या तक्रारींबाबत संबंधित विभागाकडे पठविणे व त्यावर सनियंत्रण ठेवणे.  अश्याप्रकारे कामकाज विभागाकडुन करण्यांत येत आहेत.