ठाणे जिल्हा परिषद

           

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम अन्वये रचना.

1 तालुक्याचे नांव भिवंडी,जिल्हा ठाणे
2 तालुक्याचे भोगोलिक क्षेत्र 49.06 चौ.कि.मिटर
3 तालुक्याची लोकसंख्या(2011चे जनगनणेनुसार) 1,141,386
4 शहरी लोकसंख्या 863740
5 ग्रामीण लोकसंख्या 277646
6 तालुक्यातील शहरी कुटुंबसंख्या 174038
7 तालुक्यातील ग्रामीण कुटुंबसंख्या 60211
8 तालुक्यातील दारिद्रय रेषेखालील एकूण कुटुंबसंख्या 42861 (अनुसूचित जाती )92664(अनुसूचित जमाती)
9 तालुक्यातील ग्रामीण बेघर कुटुंबसंख्या
10 तालुक्यातील गावपाडे
11 तालुक्यातील ग्रामपंचायत संख्या 121
12 एकुण जिल्हा परिषद सदस्य संख्या जिल्हा परिषद सदस्य-4
13 एकुण पंचायत समिती सदस्य संख्या पंचायत समिती सदस्य-8
14 पिण्याच्या पाण्याची साधणे नळ
15 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा(1ते4/5) 228
16 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा(1ते7/8) 80
17 एकुण शिक्षक संख्या 946
18 अंगणवाडी केंद्राची संख्या 428
19 प्रा.आ.केंद्रसंख्या 8
20 पशु वैद्यकीय दवाखाने 22
21 तालुक्यातील एकुण पशुधन 5
22 तालुक्यातील एकुण बचत गट 3116
23 तालुक्यातील कृषीक्षेत्र(हेक्टर) 17729
24 तालुक्यातील प्रमुख पिके भात ,भाजीपाला
25 तालुक्यातील सरासरी पावसाचे प्रमाण 1440mm
26 तालुक्यातील प्रमुख नद्या तानसा,सैतानी,कामवाडी
27 तालुक्यातील धरणे उुसगाव, पिसे
28 तालुक्यातील पर्यटन स्थळे 2
29 तालुक्यातील तिर्थक्षेत्रे गणेशपूरी ,अकलोली,वजरेश्वरी
30 तालुक्यातील मोठे पाटबंधारेप्रकल्प
31 तालुक्यातील मध्यम पाटबंधारे प्रकल्प
32 तालुक्यातील छोटे पाटबंधारे प्रकल्प
33 तालुक्यातील एकुण महानगरपालिका 1
34 तालुक्यातील एकुण नगरपालिका