ठाणे जिल्हा परिषद

           

लाभार्थी पात्रता :

  1. अंगणवाडी तील बालकांना बुधवार व शुक्रवार या दिवशी प्रतिदिन शाकाहारी मुलांना 2 केळी व मासांहार खाणा-या मुलांना 1 उकडलेले अंडेयावर आठवडयातुन 2 दिवस म्हणजेच महिन्यातुन 8 दिवस आहार देणेंत येईल.सदचा खर्च निधी उपलब्धतेनुसार कालावधी निश्चित करणेंत येईल.
  2. संबधित सेविकांनी स्वत:बाजार भावाने मांसाहारी मुलांना 1 कोबडीची अंडी व शाकाहारी मुलां साठी 2 केळी प्रति लाभार्थी रु.5/- या कमाल मर्यादेत खरेदी करावयाची आहेत.कोंबडीची अंडी बॉईल(उकडून) करुन देण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांची राहिल.
  3. सदर खर्चासाठी लागणारा निधी पंचायत समिती स्तरा वर उपलब्ध करण्यांत येईल.बालविकास प्रकल्प अधिकारी सदरचा निधी प्रत्येक अंगणवाडी सेविकेच्या खात्यावर वर्ग करील.
  4. अंगणवाडी सेविका प्रत्येक महिन्याला जेवढी रक्कम लागेल तेवढीच रक्कम बॅक खात्यातुन काढेल.कोंबडीची अंडी व केळी खरेदी केलेल्यार कमेच्या बिलाचा हिशेाब सेविके ने ठेवेल.मुख्यसेविकांनी केलेला अंगणवाडी सेविकेने प्रति आठवडा खर्च हा योग्य असल्याची खात्री करुन 4 आठवडयाचा एकत्रित हिशोब प्रकल्प कार्यालया ससादर करेल.
  5. अंगणवाडी तील 3 ते 6 वर्ष वयोगटा तील सर्व बालकांना अतिरिक्त आहार पुरविणे बाबत ग्रामविकास खात्याच्या मंजूरीच्या अधिन राहून कार्यवाही करण्यांत येईल.

अधिक फोटो बघण्यासाठी येथे क्लिक करा.