- मा.श्रीम.डॉ. रुपाली सातपुते
- 022-25332796 +91-8329320043
\
- adceo.zpthane-mh@gov.in
- (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे)
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कार्ये
विभाग
1.कृषि विभाग
2.बांधकाम विभाग
3.पशुसंवर्धन विभाग
4.समाजकल्याण विभाग
5.लघुसिंचन विभाग
आस्थापना
सर्व विभाग प्रमुखांचे गोपनीय अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी लिहीतील.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे सोपविण्यात आलेल्या विभागांशी संबंधित वर्ग-2 अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल संबंधित विभागप्रमुख लिहितात व त्यांचे पुनर्विलोकन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करतील.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे गोपनीय अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी लिहितात व त्यांचे पुनर्विलोकन विभागीय आयुक्त करतील.
आर्थिक
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 व जिल्हा परिषद लेखासंहिता 1968 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रशासकीय व आर्थिक मंजूरीचे असणारे अधिकार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अधिपत्याखालील विभागापुरते राहतील.
इतर
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आकस्मिक खर्चाच्या ज्या मर्यादा आहेत त्याच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लागू राहतील.