ठाणे जिल्हा परिषद

           

पंचायत समिती अंतर्गत नाविन्यपूर्ण कामे

१.आरोग्य विभाग –

  • पंचायत समिती भिवंडी अंतर्गत आरोग्य विभागामार्फत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात खालीलप्रमाणे नाविण्यपूर्ण योजना राबविण्यात आल्या आहेत.

अ.गरोदर मातांची सोनोग्राफी चाचणी करणेकामी अनुदान –

सदर योजने अंतर्गत ग्रामीण भागातील गरोदर महिलांना रु.१०००/- पर्यंत सोनोग्राफी करणेकामी अनुदान देण्यात येते. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात भिवंडी गटास या योजनेअंतर्गत रक्कम रु.१५०००००/- (अक्षरी रु.पंधरा लाख) एवढे अनुदान प्राप्त झाले असून त्यापैकी माहे फेब्रुवारी २०१९ अखेर रक्कम रु. खर्च करण्यात आलेले आहे.

ब.सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे –

सदर योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असून सदर योजनेअंतर्गत तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांना रक्कम रु.४७०००/- (अक्षरी रु.सत्तेचाळीस हजार मात्र) एवढे अनुदान प्राप्त झाले आहे. सदर अनुदानातून प्राथमिक आरोग्य केंद्राचा विद्युत पुरवठा अखंडित राहण्याकामी रक्कम रु.३५०००/- व प्रा.आ.केंद्रात उपचारासाठी दाखल रुग्णांना चहा नाश्ता, बिस्कीटे, अल्पोपहार व जेवण इ. करीता रक्कम रु.१२०००/- एवढी तरतूद करण्यात आलेली आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात भिवंडी गटास सदर योजनेअंतर्गत रक्कम रु.३७६०००/

क.आरोग्य भरारी, संकल्प सुदृढ ठाणे जि.प.योजना – सदर योजनेअंतर्गत प्रा.आ.केंद्र स्तरावर विविध उपक्रम उदा.