ठाणे जिल्हा परिषद

           

विभागाचे ध्येय

जिल्हयातील पशुपालकांना सोयी सुविधा पुरविणे.

पशुआरोग्य सेवा देणे.

रोग नियंत्रण करणे.

पशुसंवर्धन विभागांतर्गत येणा-या सर्व योजनांची माहिती जिल्हयातील  पशुपालकांना देणे.

सदर योजनांचा लाभ घेणेस प्रवृत्त करणे व त्यांचा आर्थिक दर्जा वाढविणे.

संकरित गो-पैदास कार्यक्रम राबविणे

शेतकऱ्यांसाठी कायमस्वरुप व्यवसाय उपलब्ध करुन देणे त्यांचे आर्थिक जिवनमान उंचावणे व प्रगती होणे