ठाणे जिल्हा परिषद

           

विभागाची कार्यपध्दती:


 कार्यपध्दती

  1. स्वच्छ विद्यालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरु असतांना देखील शालेय परिसर स्वच्छता,  व शालेय वर्गखोली स्वच्छता  करणे.
  2. विदयार्थ्यांना  त्यांच्या-त्यांच्या  इयत्तेच्या  मूलभूत क्षमतांचे  आकलन करणे.
  3. अप्रगत शाळा अप्रगत विद्यार्थी दत्तक घेणे.
  4. सर्व शाळा प्रगत  करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे.
  5. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक वर्ग सुरु करणे.
  6. ISO मानांकित शाळा निर्मितीसाठी शिक्षकांना  प्रोत्साहन देणे.
  7. जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व शाळासिद्धी कार्यक्रमाबाबत सर्वांना मार्गदर्शन करणे.
  8. केंद्रप्रमुखाने केंद्रस्तरावर शिक्षण परिषदांचे आयेजन करणे व शिक्षकांना  मार्गदर्शन करणे
  9. साधनव्यक्तीच्या माध्यमातून ज्ञानरचनावादी साहित्य निर्मितीची कार्यशाळा घेणे.
  10. Spoken English शिक्षक प्रशिक्षण राबविणे.
  11. DRG,BRG,CRG कक्ष स्थापना.