ठाणे जिल्हा परिषद

           

विभागाची कार्यपध्दती:

Ø    केंद्र शासन पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करणे, दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना वैयक्तिक व सामुहिक योजनामध्ये लाभ दिला जातो.

Ø    दारिद्रय रेषेखालील कुटुंबांची स्वरोजगारासाठी कर्ज प्रकरणे केली जातात. बेघरांसाठी आवास योजने अंतर्गत घरकुलासाठी अनुदानाचा लाभ देण्यात येतो.

             सार्वजनिक उपयोगाची विकास कामे केली जातात. विशेष करुन मागासवर्गीय अनु.जाती/जमाती आणि अल्पसंख्याक यांना राखीव प्रमाणात योजनांचा लाभ देण्यात येतो