ठाणे जिल्हा परिषद

           

निवडलेल्या ग्रामपंचायतीचा सर्वागीण विकास साधणा-या प्रक्रियांचा वेग वाढविणे.

सर्व स्तरातील जनतेच्या जीवनमानात आणि राहणीमानात शाश्वत उपायांनी वास्तविक सुधारणा घडवून आणणे.

स्थानिक विकासाचे मार्गदर्शक म्हणून निवडलेल्या ग्रामपंचायतींना काळजीपूर्वक वाढविणे ज्यायोगे इतर ग्रामपंचायतीना प्रशिक्षित करता येईल.


<