ठाणे जिल्हा परिषद

           

अंदाजपत्रक:


जि..सेस योजना सन 2022-23 मुळ अंदाजपत्रक

     

.क्र

योजनेचे नाव

 मंजूर  तरतूद र.रु.

1

बायोगॅस बांधणीकरीता पुरक अनुदान देणे

200000

2

कृषि दिन साजरा करणे व पिक स्पर्धा विजेत्यांना बक्षिसे देणे

100000

3

बचत गटांना/ ग्रामसंघांना अनुदानाने औजारे बँक (Tool Bank) देणे (हरितयंत्रे)

3500000

4

शेतकऱ्यांना/ बचतगटांना/ ग्रामसंघांना विविध सिंचन साहित्य पुरवठा करणे

5000000

5

 कृषि  प्रचार व प्रसिध्दीसाठी साहित्य खरेदी करणे - साहित्यनिर्माण करणे

250000

6

सादिल खर्च

500000

7

शेतकरी/ शेतमजुर/ बचतगट यांना विविध कृषि निविष्ठांचा पुरवठा करणे

3000000

8

शेतकरी/ शेतमजुर/ बचतगट यांना पिक संरक्षण औजारे पुरवठा करणे

500000

9

शेतकरी/ शेतमजुर/ बचतगट यांना सुधारीत कृषि औजारांचा पुरवठा करणे

2000000

10

शेतकरी/शेतमजुर/बचतगट यांना सौर ऊर्जेवर आधारीत साहित्याचा पुरवठा करणे

2500000

11

विविध कृषि निविष्ठा, औजारे व साहित्य वाहतुक करणे

400000

12

कृषि गोडाऊन बांधणे, दुरुस्ती व देखभाल करणे

3000000

13

कृषि तंत्रज्ञान प्रचार व प्रसाराकरीता प्रशिक्षणे, प्रात्यक्षिके, प्रदर्शने व सहली आयोजित करणे

500000

14

कृषी क्षेत्रात  प्लॅस्टिक तंत्रज्ञानाच्या  वापरास प्रोत्साहन देणे

1000000

15

आपत्कालिन परिस्थितीत उपाय योजना करणे

500000

16

शेतक-यांना पिक संरक्षणाकरिता काटेरी तार/सौर कुंपणासाठी अर्थसहाय्य करणे.

3000000

17

शेतक-यांचे उत्पन्न वाढीसाठी फुलशेती लागवडीसाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे

1000000

18

शेतक-यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कृषि कर्ज मित्र योजना राबविण्याबाबत

100000

19

पद्मश्री सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजनेंतर्गत शेतकरी/शेतमजूर/बचतगट/ग्रामसंघ यांना भाजीपाला विक्रीसाठी साहित्य पुरविणे

2000000

20

मधुमक्षिका पालन व्यवसायास चालना देणे

1000000

21

नाविन्यपूर्ण योजना

1000

 

एकुण

30051000