ठाणे जिल्हा परिषद

           

विभागाचे ध्येय:

 १. जिल्हयातील शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीस हातभार  लावून त्यांचे राहणीमान उंचावणे

  २. शेतक-यांना आवश्यक कृषि निविष्ठा पुरवठा वगुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे

   ३. शेतकरी बांधवांना शेती व शेतीपूरक क्षेत्रातून उत्पन्नाचाशाश्वत स्त्रोत निर्माण करणे.

   ४. शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोचविणे

   ५. आदिवासी शेतक-यांच्या बाबतीत विशेष लक्ष पूरवुनत्यांचे आर्थिक उन्नतीस हातभार लावून राहणीमान उंचावणे

   ६. जिल्हयातील शेतक-यांची उत्पादन व उत्पादकता वाढविणे

   ७. शेती क्षेत्रातील मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठीयांत्रिकी करणाचा वापर वाढविणे.

    ८. जिल्हा परिषद स्वउत्पन्नातून जिल्हयातील शेतक-यांनाआवश्यक विविध कृषि विषयक योजना प्रभावीपणे