ठाणे जिल्हा परिषद

           

विषयाचे कार्यासननिहाय वाटप


विषयाचे कार्यासननिहाय वाटप

.क्र.

कार्यासनाचे नांव

सोपविलेले विषय

1

श्री.एन.व्ही. नगराळे, वरीष्ठ लिपिक

  1. शिक्षणाधिकारी/उपशिक्षणाधिकारी/ विषयतज्ञ/विज्ञान पर्यवेक्षक, सर्व शासकिय कर्मचारी इ.अधिकारी व कर्मचारी यांची आस्थापना विषयक सर्व कामकाज
  2. शासकिय अंदाजपत्रक (चारमाही,आठमाही,अकरामाही) तयार करणे.
  3. विभागिय शिक्षण उपसंचालक कार्यायाकडुन प्राप्त तरतुद ,कार्यालयीन स्टेशनरी खरेदी करुन पुरवठा करणे बाबत कामकाज
  4. मा.शिक्षणाधिकारी यांचे वाहनाचे इंधन देयक,दुरुस्ती देयक तयार करणे
  5. कार्यालयातील दुरध्वनी,लाईट बिल तयार करुन भरणा करणे.  
  6. शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या वैयक्तिक मान्यता,पर्यवेक्षक मान्यता,उपमुख्याध्यापक मान्यता,मुख्याध्यापक मान्यता,मुख्याध्यापक तात्पुरते सहयाचे अधिकार,अतिरिक्त शिक्षक,शिक्षकेत्तर समायोजन करणे बाबत कामकाज,अनुकंपा प्रकरणे प्रस्ताव बाबत,शालार्थ प्रणाली बाबत सर्व अनुषंगिक कामकाज ,मा.न्यायालयीन प्रकरणे (ठाणे म.न.पा.,कल्याण,डोंबिवली म.न.पा.व ग्रामिण,भिवंडी ग्रामिण व म.प.ना.,मिरा भाईंदर)
  7. सांकेतांक क्रमांक,मंडळ मान्यता (प्रथम मान्यता ,पुर्नमान्यता व कायम मान्यता (कल्याण डोंबिवली म.न.पा. व ग्रामीण) त्या संबधित सर्व तक्रारी व अनुषंगिक माहिती
  8. आपले सरकार पोर्टल वरील तक्रार, पवित्र पोर्टल वरील तक्रार निवारण (ठाणे म.न.पा.,कल्याण डोंबिवली म.न.पा.व ग्रामिण,भिवंडी ग्रामिण व म.प.ना.,मिरा भाईंदर )
  9. आपापल्या तालुक्यांसंबधित मा.न्यायालयीन कामकाज
  10. आपापल्या तालुक्यांसंबधित बिंदुनामावली तपासणे कामकाज
  11. अल्पसंख्याक आयोगाकडिल सर्व पत्रव्यवहार व अनुशंगिक कामकाज.
  12. वरीष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामकाज.

2

श्री.पी.बी. कसबे, वरिष्ठ लिपिक

  1. शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या वैयक्तिक मान्यता,पर्यवेक्षक मान्यता,उपमुख्याध्यापक मान्यता,मुख्याध्यापक मान्यता,मुख्याध्यापक तात्पुरते सहयाचे अधिकार,अतिरिक्त शिक्षक,शिक्षकेत्तर समायोजन करणे बाबत कामकाज,अनुकंपा प्रकरणे प्रस्ताव बाबत,शालार्थ प्रणाली बाबत सर्व अनुषंगिक कामकाज,मा.न्यायालयीन प्रकरणे, (शहापूर,अंबरनाथ,मुरबाड,उल्हासनगर म.न.पा.व नवी मुंबई म.न.पा.)
  2. सांकेतांक क्रमांक,मंडळ मान्यता (प्रथम मान्यता ,पुर्नमान्यता व कायम मान्यता अंबरनाथ,उल्हासनगर म.न.पा.व नवी मुंबई म.न.पा.) त्या संबधित सर्व तक्रारी व अनुषंगिक माहिती
  3. आपले सरकार पोर्टल वरील तक्रार, पवित्र पोर्टल वरील तक्रार निवारण (शहापूर,अंबरनाथ,मुरबाड,उल्हासनगर म.न.पा.व नवी मुंबई म.न.पा.)
  4. आपापल्या तालुक्यांसंबधित मा.न्यायालयीन कामकाज
  5. आपापल्या तालुक्यांसंबधित बिंदुनामावली तपासणे कामकाज
  6. वरीष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामकाज.

3

श्रीम.एन.डी. चव्हाण वरिष्ठ सहाय्य्क

  1. स्कुल बस/परिवहन समिती
  2. विद्यार्थ्थांच्या नावात/आडनाव/जन्मतारीख मध्ये बदल करणे कामकाज (नवी मुंबई,मिरा भाईंदर,अंबरनाथ-,मुरबाड,शहापुर)
  3. वरीष्ठ कार्यालयाकडुन प्राप्त होणा-या सर्व प्रकरणावर कार्यवाही करणे
  4. गुणवत्ता कक्ष/कल चाचणी
  5. वरीष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामकाज.

4

श्री.एस.टी. घोलप,वरीष्ठ सहाय्यक

  1. सांकेतांक क्रमांक,मंडळ मान्यता (प्रथम मान्यता ,पुर्नमान्यता व कायम मान्यता) (भिवंडी ग्रामिण व म.प.ना. ,शहापूर,) त्या संबधित सर्व तक्रारी व अनुषंगिक माहिती
  2. उच्च माध्यमिक शाळांचे मुंल्याकन बाबत कामकाज (संपूर्ण जिल्हा)
  3. कार्यालयीन माहिती अधिकार संकलित करुन अहवाल सादर करणे
  4. मराठी भाषा फाऊंडेशन
  5. शिक्षणाधिकारी (निरंतर) कार्यालयाकडिल सर्व योजना व कामकाज तसेच अभिलेख ताब्यात घेणे.
  6. शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सेवानिवृत्ती विषय कामकाज
  7. शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सेवा प्रमाणपत्र,सेवा खंड,सेवा समाप्ती बाबत कामकाज
  8. वरीष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामकाज.

5

श्री.एस.आर.पवार,

वरीष्ठ सहाय्यक

  1. जिल्हा परिषद कर्मचा-यांची आस्थापना विषयक सर्व कामकाज
  2. जिल्हा परिषद कर्मचारी यांची सेवा निवृत्ती प्रकरणे,गटविमा प्रकरणे,वेतन निश्चिती व पडताळणी/वेतन देयके/प्रवासभत्ता देयके )
  3. मा.विभागीय आयुक्त कार्यालयाकडिल तपासणी बाबत कामकाज

4.विज्ञान प्रदर्शन/मेळावा,विज्ञान मंच,INSPIRED    

    AWARD,विज्ञान नाटयोत्सव/विज्ञान छंद/विज्ञान भवन/ विषान

     विषयक सर्व कामकाज/पुस्तक पेढी

      5.टायपिंग सेंटर  क्लासेस चे संपुर्ण कार्यभार व GCC,TBC परिक्षा

          संबधित कामकाज

      6.इ. 5 वी / 8 वी माध्यमिक शिष्यवृत्ती ,NTS/MMMS परिक्षा/

          शिष्यवृत्ती परिक्षा व जवाहर नवोदय परिक्षा बाबत कामकाज

      7.खाजगी क्लास व फी वाढीबाबत तक्रारी व त्याबाबत निवारण

          कामकाज

6

श्री.ङिएस. पाटील,कनिष्ठ सहाय्यक

  1. महाराष्ट्र स्वंय अर्थसहाय्यीत शाळा (स्थापना व विनियम) अधिनियम 2012 बाबत सर्व कामकाज
  2. मा.आमदार व खासदार यांचे निधीबाबत सर्व कामकाज
  3. विविध मान्यता प्राप्त शिक्षक/शिक्षकेत्तर यांच्या संघटना विषयक कामकाज
  4. विद्यार्थ्थांचे प्रवेश व त्या बाबत तक्रारी विषयक कामकाज
  5. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा/स्थायी समिती/शिक्षण समिती बाबत कामकाज
  6. NPS बाबत कामकाज
  7. निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी कामकाज
  8. मा.शिक्षणाधिकारी(माध्य.) यांचे स्विय सहाय्यक
  9. वरीष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामकाज.

7

श्री.एन.एस. भांगे,कनिष्ठ सहाय्यक

  1. माध्यमिक शाळांना वेतनेत्तर अनुदान बाबत सर्व कामकाज
  2. वैद्याकिय देयक (पुर्ण ठाणे जिल्हा)
  3. लेखा परिक्षण विषयक कामकाज/पंचायत राज समिती कामकाज
  4. शासकिय चारमाही/आठमाही/अकरामाही अदांजपत्रक बाबत कामकाज
  5. अभिलेख कक्षाबाबत कामकाज
  6. ई.बी.सी.योजना/सशस्त्र सेना ध्वजनिधी बाबत कामकाज
  7. शालेय पोषण आहार बाबत सर्व कामकाज
  8. अन्य समित्या
  9. माध्यमिक शाळा/तुकडयांचे मुल्यांकन,टप्पा अनुदान,अतिरिक्त तुकडी व वाढीव तुकडी मंजूरी बाबत सर्व कामकाज
  10. वरीष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामकाज

8

श्रीम.एस.बी. शेवाळे, कनिष्ठ सहाय्यक

  1. सेवांतर्गत प्रशिक्षण (सेवातंर्गत 12 व 24 वर्ष) सर्व प्रकारचे प्रशिक्षणाबाबत कामकाज
  2. सर्व  तुकडी मान्यता,सर्व विषय मान्यता व शाळेच्या नावात बदल करणे बाबत कामकाज
  3. संकिर्ण
  4. सायबर क्राईम
  5. विद्यार्थ्थांच्या नावात/आडनाव/जन्मतारीख मध्ये बदल करणे कामकाज (ठाणे,कल्याण-डोंबिवली,भिवंडी)
  6. अल्पसंख्याक शिष्यवृत्ती
  7. मानव विकास कार्यक्रम बाबत सर्व कामकाज
  8. बेटी बचाव बेटी पढाव विषयाचबाबत कामकाज
  9. जिल्हास्तरीय सर्व प्रकारचे पुरस्कारांबाबत कामकाज
  10. राजमाता जिजाऊ योजना/सुटयांची यादी/दौड व सहल परवानगी/शाळा सिध्दी/वृक्ष लागवड/जल दिंडी
  11. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
  12. वरीष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामकाज.

9

श्री.एच.एस. भोईर,कनिष्ठ सहाय्यक

  1. सांकेतांक क्रमांक,मंडळ मान्यता (प्रथम,पुर्नमान्यता व कायम मान्यता ) (मुरबाड व मिरा-भाईंदर ग्रामिण व म.न.पा., ठाणे म.न.पा.) त्या संबधित सर्व तक्रारी व अनुषंगिक माहिती
  2. आपले सरकार पोर्टल वरील तक्रार
  3. माध्य./उच्च माध्यमिक,एस.एस.सी/एच.एस.सी.परिक्षा,  निकाल संबधित व संबधित अनुषंगिक कामकाज
  4. DED,TET,परिक्षा संबधित कामकाज
  5. एस.एस.सी.बोर्डाच्या नं. 2 च्या स्वाक्षरी कामकाज
  6. पटपडताळणी व अनाधिकृत शाळा बाबत सर्व कामकाज
  7. शाळा हस्तांतरण व स्थलांतरण कामकाज
  8. वरीष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामकाज.

10

श्री.आर.के.साटपे, कनिष्ठ सहाय्यक

  1. कार्यालयातील आवक-जावक टपाल बाबत सर्व कामकाज
  2. विद्यार्थ्थांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर प्रती स्वाक्षरी बाबत कामकाज
  3. राजीव गांधी अपघात योजना
  4. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र (नैदानिक चाचणी)
  5. तंबाखु मुक्त/समग्र शिक्षा अभियान/कौशल्य सेतु/आम आदमी
  6. विविध चित्रकला स्पर्धा/वाचन प्रेरणा दिन/आम आदमी
  7. आधारकार्ड राट्रीय जंतनाशक व सर्व लसीकरण
  8. जनता दरबार
  9. सेवा हमी कायदा बाबत माहिती संकलन व कामकाज
  10. वरीष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामकाज.