ठाणे जिल्हा परिषद

           

विषयाचे कार्यासननिहाय वाटप:


.क्र.

पदनाम

कर्तव्य

कार्यालयीन आदेश

1

3

4

5

1

सहा. प्रशासन अधिकारी

कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे .

जन माहिती अधिकार म्हणून कामकाज पाहणे

आस्थापनाविषयक कामकाज पाहणे / योजना विषयक आणि लेखा विषयक कामकाज पाहणे

सर्व कार्यासनांचे पर्यवेक्षण करणे.

वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे करणे

जा.क्र.ठाजिप/मबाविवि/आस्था -1 /2021 दि. 17/09/2021

2

कनिष्ठ प्रशासन अधिकारी

कार्यालयीन कामकाज पाहणे.

आस्थापना विषयक कामकाज पाहणे / योजना विषयक कामकाज पाहणे.

सर्व कार्यासनाचे पर्यवेक्षण करणे

वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इता कामे करणे

जा.क्र.ठाजिप/मबाविवि/आस्था -1 /2021 दि. 17/09/2021

3

विस्तार अधिकारी (सांख्यिकी) नियोजन

अंगणवाडी बांधकामे व दुरूस्ती, नवी अंगणवाडीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविणे

प्रकल्प स्तरावरील कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.

पूरक पोषण आहार डॉ. . पि. जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना.

बाल कामगार सभा, ग्राम बाल विकास केंद्र, व्ही. सी. डी. सी. इत्यादी कामकाज पाहणे

नवसंजिवनी व इतर सभांचे कामकाज पाहणे.

आपले सरकार पोर्टलबाबत कामकाज पाहणे (ऑनलाईन)

राजमाता जिजाऊ मिशनबाबत कामकाज.

बेटी बचाओ बेटी पढाआ, माझी कन्या भाग्यश्री योजन.

जा.क्र.ठाजिप/मबाविवि/आस्था -1 /2021 दि. 17/09/2021

संकिर्ण पत्रव्यवहार, कार्यासनाशी संबंधित माहिती अधिकार, न्यायालयीन प्रकरणांचे कामकाज पाहणे. विधानसभा / विधान परिषद तारांकीत अतारांकीत प्रश्न, कपात सूचना व लक्षवेधी, वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे करणे

4

वरिष्ठ सहाय्यक (लेखा)

विभागाशी संबंधित सर्व आर्थिक विषयक कामकाज, लेखा शिर्षनिहाय नियतव्यय / तरतुद मागणी, जमाखर्च याबाबत कामकाज, आदिवासी, बिगर आदिवासी व विशेष घटक योजना मागणी व खर्च, जिल्हा व प्रकल्प स्तरावरील वेतन, मानधन देयक यावर नियंत्रण ठेवणे व प्रकल्पांचा ताळमेळ घेणे.

स्थानिक निधी / महालेखाकार / पंचायत राज लेखा परीक्षण मुद्यांची पुर्तता

महालेखाकार कार्यालयाशी ताळमेळ घेणे, उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे.

अंगणवाडी कार्यकर्ती / मदतनीस मानधन, उपचार शास्त्रभूत आहार, बचत गट निधी मागणी व वाटप, परिवर्तनीय निधी, भाऊबीज भेट इत्यादी.

विभागांतर्गत  राबविण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद योजनांचे आर्थिक कामकाज पाहणे. विधानसभा / विधान परिषद तारांकीत अतारांकीत प्रश्न, कपात सूचना व लक्षवेधी, वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे करणे.

जा.क्र.ठाजिप/मबाविवि/आस्था -1 /2021 दि. 17/09/2021

संकिर्ण पत्रव्यवहार, कार्यासनाशी संबंधित माहिती अधिकार, न्यायालयीन प्रकरणांचे कामकाज पाहणे.

 

5

वरिष्ठ सहाय्यक

विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद योजनांचे प्रशासकीय कामकाज पाहणे.

तसेच शासकीय योजनांचे कामकाज पाहणे 

महिला समुपदेशन / सल्लागार केंद्रासंबंधी सर्व कामकाज, समुपदेशन केंद्र मंजुरी / मानधन तरतुदी वाटप /

नागरीकांची सनद / वार्षिक प्रशासन अहवाल एकत्रीकरण व माहितीचा अधिकार 1 ते 17 बाबी प्रसिध्द करणे.

महिला व बाल कल्याण समिती सभांचे कामकाज पाहणे

विभागांतर्गत होणाऱ्या बैठकीचे इतिवृत्त लिहिणे व वितरीत करणे.

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभेचे कामकाज पाहणे .

कौटुबिक हिंसाचार, हुंडाबळी, बाल विवाह, महिला लैगिंक छळ समितीबाबतचे कामकाज पाहणे.

विभागांतर्गत  राबविण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद  / शासकीय योजनांचे आर्थिक कामकाज (निधिी वितरण आदेश काढणेपाहणे. विधानसभा / विधान परिषद तारांकीत अतारांकीत प्रश्न, कपात सूचना व लक्षवेधी, वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे करणे.

जा.क्र.ठाजिप/मबाविवि/आस्था -1 /2021 दि. 17/09/2021

 

 

संकिर्ण पत्रव्यवहार, कार्यासनाशी संबंधित माहिती अधिकार, न्यायालयीन प्रकरणांचे कामकाज पाहणे.

 

6

कनिष्ठ सहाय्यक  आस्था -1

जिल्हयातील सर्व बाल विकास अधिकारी, सहाय्यक बाल विकास अधिकारी, मुख्यसेविका, तसेच जिल्हा स्तरावरील कर्मचारी यांच्या आस्थापना विषयक बाबी हाताळणे. रिक्त पदांची माहिती देणे. अनुकंप प्रकरणे, आंतर जिल्हा बदली प्रकरणे, अनधिकृत गैरहजेरी प्रकरणे, बदलीभविष्य निर्वाह निधी प्रकरणे, गट विमा प्रकरणे, सेवा निवृत्ती वेतन प्रकरणे व कुटुंब निवृत्त प्रकरणे, जिल्हा स्तर व तालुकास्तरावरील दिर्घ मुदतीची रजा प्रकरणे, माहितीचा अधिकार प्रकरणे, अपंगाना उपकरणे पुरविण, अपंग आरक्षण, रजा रोखीकरण आस्थापनाविषयक वार्षिक प्रशासन अहवाल, वरिष्ठ  कार्यालयास पाठविण्यासाठी आस्थापना विषयक अहवाल तयार करण, विविध बैठकांना लागणारी माहिती तयार करणे, वेतन वाढी काढणे.

जा.क्र.ठाजिप/मबाविवि/आस्था -1 /2021 दि. 17/09/2021

पर्यवेक्षिका (मुख्यसेविका) सरळसेवा व निवडीने भरती करणे.

विभागीय चौकशी प्रकरणे हाताळणे

गोपनीय अहवाल प्रतिवेदन व पुनर्विलोकन करणे, गोपनीय अहवालाच्या प्रती संबंधितांना देणे.

अधिकारी व कर्मचारी यांची सेवा पुस्तके अद्यावत करणे

10 / 20/ 30 /  कालबध्द पदोन्नती / आश्वासीत प्रगती योजना लाभ देणे

सर्व प्रकारच्या  रजा मंजुर करणे, अर्जित रजा / महाराष्ट्र दर्शन रजा / स्वग्राम सवलत रजा / वैद्यकीय रजा / बाल संगोपन रजा इ

बिंदु नामावली तयार करणे व मागास वर्ग कक्षाकडून तपासून घेणे.

जेष्ठता सुची तयार करून प्रसिध्द करणे

मा. विभागीय आयुक्त तपासणी (निरीक्षण  टिपणी) मुद्ये पूर्तता करणे व संकलित करून साप्रवि ला सादर करणे.

स्पर्धा परीक्षेला बसण्यासाठी मान्यता देणे

सेवा प्रवेशोत्तर परिक्षासाठी प्रकल्पाकडून माहिती घेऊन साप्रविला माहिती सादर करणे, सेवा प्रवेशोत्तर सूट देणे

 

 

स्थायित्व अ प्रमाणपत्र देणे, संगणक सूट देणेसाठी प्रस्ताव सादर करणे

संकिर्ण पत्रव्यवहार, कार्यासनाशी संबंधित माहिती अधिकार, न्यायालयीन प्रकरणांचे कामकाज पाहणे.

वेळोवेळी येणाऱ्य विविध समित्यांना उदा. पीआरसी, अनु. जमाती कल्याण समितीअनु जाती कल्याण समिती इ.मा.. समिती, महिला हक्क कल्याण समिती इ. माहिती तयार करणे संकलित करणे इ.

बाल विकास प्रकल्प अधिकारी, मुख्यसेविका यांचे प्रशिक्षण

 

आवक जावक कामकाज पाहणे विधानसभा / विधान परिषद तारांकीत, अतारांकीत प्रश्न, कपात सूचना व लक्षवेधी, वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे करणे.

7

कनिष्ठ सहाय्यक आस्था -2

अंगणवाडी कार्यकर्ती / सेविका व मदतनीस यांच्या आस्थापनाविषयक, मानधनविषयक सर्व बाबी, आधार कार्ड 0 ते 6 वयोगटातील मुलांचे आधारकार्ड नोंदणीबाबतचे कामकाज, पीएफएमएस प्रणाली, कार्यासनाशी संबंधित न्यायालयीन प्रकरणे, माहितीचा अधिकार इ.

जा.क्र.ठाजिप/मबाविवि/आस्था -1 /2021 दि. 17/09/2021

वर्ग 1 व वर्ग -2 च्या अधिकाऱ्यांच्या संभाव्य फिरती कार्यक्रम व दैनंदिनी मंजुर करणे

प्रकल्प  / अंगणवाडी तपासणीजिल्हास्तरावरील कर्मचाऱ्यांची दप्तर तपासणी

भांडार, जड संग्रह नोंदवही, स्टेशनरी वितरण करण, स्टेशनरी खरेदीची सादील देयके तयार करणे.

सेवार्थ प्रणालीमध्ये अधिकारी / कर्मचारी यांची प्रकल्पस्तरावरील व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची वेतन देयक तयार करणे. एमटीआर काढुन अर्थ विभागात सादर करणे

जिल्हा व प्रकल्पस्तरावरील वाहने जिल्हा स्तरावरील वाहन देखभाल दुरूस्ती

अभिलेखाचे कामकाज पाहणे विभागातील सर्व कार्यासनांचे अभिलेख एकत्रित करून मध्यवर्ती अभिलेख कक्षात पाठविणे

अंगणवाडी कार्यकर्ती / सेविका / मदतनीस यांचे प्रशिक्षण

माहितीचा अधिकार संबंधित कामकाज, ऑनलाईन तक्रारीचा निपटारा व मासिक वार्षिक अहवाल पाठविणे

विधानसभा / विधान परिषद तारांकीत अतारांकीत प्रश्न, कपात सूचना व लक्षवेधी, वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे करणे.

संकिर्ण पत्रव्यवहार, कार्यासनाशी संबंधित माहिती अधिकार, न्यायालयीन प्रकरणांचे कामकाज पाहणे