ठाणे जिल्हा परिषद

           

विषयाचे कार्यासननिहाय वाटप:


अ.क्र.

कार्यासनाचे नांव

सोपविलेले विषय

1

कार्यालयीन अधिक्षक

1.       कार्यालयीन संनियंत्रण

2.       सहाय्यक माहिती अधिकारी म्हणून कामकाज करणे

2

वरिष्ठ सहाय्यक  कक्ष – आस्थापना-1

 

  1. विभागीय चौकशी - न्यायिक संदर्भ
  2. मुख्यालयातील कर्मचा-यांची आस्थापना
  3. पंचायत राज प्रश्नावली

3

सहा. लेखा अधिकारी, कक्ष 3 (अ)

  1. लेखा अर्थ विषयक बाबी
  2. विविध योजनांची लेखाविषयक कामकाज करणे
  3. उपरोक्त योजना - निरीक्षण / लेखा परिक्षण पूर्तता
  4. लेखाधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी यांचे नियंत्रण आणि सुचनेनुसार लेखा शाखेचे कामकाज

4

वरिष्ठ लेखा लिपीक - कक्ष 3 (अ)

  1. लेखा - अर्थ विषयक बाबी कामकाज करणे
  2. रोख वही लिहिणे, धनादेश लिहिणे, जमा खर्च ताळमेळ घेणे, कोषागारात देयक सादर करणे व आहरीत करणे
  3. महालेखापाल आक्षेप पूर्तता /लेखा परिक्षण पूर्तता, आयुक्त कार्यालय निरिक्षण टिपणी पूर्तता करणे
  4. रोखपाल, लेखाधिकारी यांचे नियंत्रणाधीन कामकाज

 

5

क. स. तथा रोखपाल कक्ष 3 (ब)

1.        कार्यालयीन अधिकारी  व कर्मचारी यांचे वेतन धनादेशाद्वारे जमा करणे.

2.         प्रशासनाचा मासिक खर्च अहवाल

3.         रोखवही भरणे व ताळमेळ करणे

4.         देयकांचे धनादेश काढणे.

5.        अभिलेख - रक्षा आणि वर्गीकरण.

6.       आवक – जावक.

 

6

विस्तार अधिकारी (सां.)- कक्ष -5

  1. इंदिरा आवास योजना
  2. प्रधानमंत्री आवास योजना संनियंत्रण
  3. शबरी घरकुल योजना संनियंत्रण
  4. आदिम जमाती कुटूंबाकरीता घरकूल योजना संनियंत्रण
  5.  जिल्हास्तरीय दक्षता व संनियंत्रण सभा आयोजित करणेबाबत संनियंत्रण करणे
  6. सामाजिक आर्थिक व जात सवैक्षणचे संनियंत्रण करणे

 

7

कनिष्ठ सहाय्यक कक्ष -5                          

  1. इंदिरा आवास योजना
  2. प्रधानमंत्री आवास योजना  पत्रव्यवहार
  3. शबरी घरकुल योजना पत्रव्यवहार
  4. आदिम जमाती कुटूंबाकरीता घरकूल योजना पत्रव्यवहार
  5. रमाई आवास योजना पत्रव्यवहार
  6. मच्छीमार घरकूल योजना पत्रव्यवहार
  7. राजीव गांधी घरकूल योजना पत्रव्यवहार

 

8

 कनिष्ठ सहायक भांडार कक्ष

  1. कार्यालयातील विद्युत देयके, दुरध्वनी देयके, वाहन व्यवस्थेबाबतची दुरुस्ती, इंधन अग्रीम व समायोजन, वाहनांचे विमा पॉलीसी काढणे, स्टेशनरी पुरवीणे, कार्यालयात मासिक सभेकरीता चहापान व्यवस्था पाहणे  व देयके अदा करणे.
  2. कार्यालयातील संगणक, प्रिंटर, टेलिफोन, इंटरनेट व्यवस्थेबाबत कार्यवाही करणे.
  3. कार्यालयातील किरकोळ दुरुस्ती देयके अदा करणे.
  4. साठा रजिस्टरमध्ये कार्यालयीन साहित्याची नोंद घेणे.
  5. मंत्रालयास्तरावरील स्टेशनरी , दुरध्वनी देयके, सभा, सचिव-उपसचिव यांचे दौ-याबाबतची देयके अदा करणे.
  6. नवी दिल्ली येथून आलेल्या अधिकारी यांची दौ-याकरीता वाहन व्यवस्था, चहापान व्यवस्था पाहणे.
  7. विभागीय आयुक्तांकडील तपासणी कामकाज  करणे.
  8. विभागीय आयुक्तांकडील प्रलंबित मुददे पुर्तता करणे.
  9. बहुउददेशिय गाव व तालुका विक्री केंद्र

 

9

कॉम्पुटर प्रोगामर

  1. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रस्तावांना ऑनलाईन मंजूरी देणे
  2. सभांबाबत माहिती तयार करणे
  3. तांत्रिक समस्यांचे निराकरण करणे
  4. तालुका डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचेशी संपर्क साधून घरकुल हप्ता वितरीत करणेबाबत सुचना देणे

10

डाटा एन्टी ऑपरेटर

  1. राज्य पुरस्कृत योजना प्रस्तावांना ऑनलाईन मंजूरी देणे
  2. कॉम्पुटर प्रोगामर यांना कामकाजात सहाय्य करणे