ठाणे जिल्हा परिषद

           

  • ग्रामीण क्षेत्रातील सर्वसाधारण जीवनमानात सुधारणा घडवुन आणणे.
  • ग्रामीण स्वच्छ्तेच्या व्याप्तीची गती वाढवुन सन 2019 पर्यंत देशातील सर्व ग्रामपंचायतीना निर्मल दर्जा मिळवुन देऊन स्वच्छ भारताचे स्वप्न पुर्ण करणे
  • शाश्वत स्वच्छ्तेच्या साधनांचा प्रसार करणाऱ्या पंचायत राज संस्था आणि सामाजिक गटांना जाणीव जाग्रुती व आरोग्य शिक्षण याद्वारे प्रेरीत करणे
  • सर्व शिक्षा अभियान अंतर्गत (SSA) येत नसलेल्या शाळा व अंगण्वाडयांना सुयोग्य स्वच्छता सोयी पुरविणे आणि विद्यार्थाना आरोग्य शिक्षण आणि स्वच्छतेच्या सवयी याबद्दल महिती देणे.
  • पर्यावरणाच्या दष्टीने सुरक्षित, कायम स्वरुपी स्वच्छेतेसाठी स्वस्त आणि योग्य तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे.
  • ग्रामीण भागात सार्वत्रिक स्वच्छता राखण्यासाठी लोकांचे व्यवस्थापन असलेल्या आणि घनकचरा व सांडपाण्याच्या विल्हेवाटीला प्राधान्य देणाऱ्या पर्यावरणानुकुल स्वच्छतेच्या पध्दती विकसीत करणे.