ठाणे जिल्हा परिषद

           

विभागाचे ध्येय:


संसर्गजन्य रोगांवर नियत्रण करणे व त्यांचे समुळ उच्चाटन करणे.

1.कुटुंब कल्याण कार्यक्रमाव्दारे जिल्हयातील नागरिकांना आरोग्य सेवा देणे,

2. बालमृत्यु व मातामृत्युचे प्रमाण कमी करणे,

3. मातृत्व अनुदान, जननी सुरक्षा योजना, सोनोग्राफी तपासणी योजना या योजनांमार्फत गरोदर मातांना लाभ देणे.

4. एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम, क्षयरोग निर्मुलन, अंधत्व निवारण, कुष्ठरोग निर्मुलन इत्यादी राष्ट्रीय कार्यक्रमांव्दारे

5. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध योजनांव्दारे नागरिकांना गुणात्मक व परिणामकारक प्रतिची आरोग्य सेवा देणे.

6.माता बाल संगोपन कार्यक्रमा अतंर्गत माता व बालकांसाठी विविध योजना राबविणे.

7.साथरोग प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे.