ठाणे जिल्हा परिषद

           

माहितीचा अधिकार:


माहितीचा अधिकार :-

कलम 4(1)(बी)(एक)

बांधकाम विभाग, जिल्हा परिषद ठाणे

अ.क्र.

कार्यालयाचे नांव

बांधकाम विभाग, जिल्हा परिषद ठाणे.

1

पत्ता

सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे मंडळाचे आवारात, स्टेशन रोड, ठाणे (पश्चिम).

कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 25332111.

2

कार्यालय प्रमुख

कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद ठाणे.

3

शासकीय विभागाचे नाव

बांधकाम विभाग,जिल्हा परिषद ठाणे .

4

मंत्रालयातील कोणत्या खात्याच्या अधिनस्त

ग्राम विकास विभाग.

5

कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक

25332111.

6

कार्यालयीन वेळ

सकाळी 9.45ते सायंकाळी 6.15 पर्यंत.

7

साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टया

प्रत्येक शनिवार व रविवार आणि शासकीय नियमानुसार इतर सार्वजनिक सुट्टया.

8

विभागाचे ध्येय धोरण

ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते व पुल दळणवळणासाठी सुस्थितीत ठेवणे. तसेच शासनामार्फत मंजुर इमारतींचे बांधकाम व दुरूस्तीचे काम पुर्ण करणे.

9

कार्यक्षेत्र

ठाणे जिल्हयातील 5 तालुक्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड व शहापूरबांधकाम उपविभाग व मुख्यालय.

10

कामाचे विस्तृत स्वरुप

जिल्हा परिषद अंतर्गत असणा-या इतर विभागाकडुन उदा. 1) आरोग्य  2) पशुसंवर्धन विभाग 3) समाजकल्याण 4) ग्रामपंचायत विभाग 5) कृषि विभाग 6) शिक्षण विभाग व 7) महिला व बाल कल्याण विभाग इ. विभागाकडे उपलब्ध होणाऱ्या निधीतुन संबंधीत विभागाने प्रशासकीय मान्यता दिलेल्या नविन इमारती, स्मशानभुमी, अंगणवाडया, प्राथमिक आरोग्य केंद्र, जि.प.शाळा बांधकामे व अस्तीत्वातील इमारतींची दुरुस्तींबाबतची कामे पुर्ण करणे व कामपूर्ण होताच संबंधीत विभागास हस्तांतरण करणे ही कामे प्राधान्याने केली जातात.

 

 

 

जिल्हा परिषद ठाणे,बांधकाम विभागा कडील ग्रामिण रस्त्याची एकूण लांबी खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.

उपविभागाचेनांव

इतरजिल्हामार्ग

लांबी (कि. मी.)

ग्रामिणमार्गलांबी           (कि.मी.)

एकूणलांबी    (कि. मी.)

1

अंबरनाथ

64.350

240.345

304.695

2

भिवंडी

151.080

489.400

667.429

3

कल्याण

54.465

303.759

358.224

4

मुरबाड

154.300

546.150

700.450

5

शहापूर

216.200

879.980

1096.180

 

एकूण

640.395

2459.634

3100.029

 

इतरजिल्हामार्गरस्त्यांचीएकूणसंख्या - 72

 

ग्रामीणजिल्हामार्गरस्त्यांचीएकूणसंख्या - १५८९

 

जिल्हा परिषद अनिवासी इमारतीबाबत माहिती खालीलप्रमाणे आहे.जिल्हा परिषद,ठाणे.

अ.क्र.

तालुका

एकूण अनिवासी इमारती संख्या

एकूण क्षेत्रफळ (चेो.मी.)

1

1

2

3

1

ठाणे मुख्यालय

23

45053.74

2

अंबरनाथ

107

30861.25

3

कल्याण

22

10186.20

4

भिवंडी

223

1100.00

5

शहापुर

275

31019.11

6

मुरबाड

106

2802.95

7

एकूण

756

121023.25

 

 

जिल्हा परिषद निवासी इमारतीबाबत माहिती खालीलप्रमाणे आहे.

जिल्हा परिषदठाणे.

अ.क्र.

तालुका

एकूण निवासी इमारती संख्या

एकूण क्षेत्रफळ (चेो.मी.)

1

2

3

4

1

ठाणे मुख्यालय

4

2607.04

2

अंबरनाथ

19

2596.51

3

कल्याण

5

894.39

4

भिवंडी

15

1215.05

5

शहापुर

71

24465.00

6

मुरबाड

41

1731.86

7

एकूण

155

33509.85