ठाणे जिल्हा परिषद

           

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती:

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती-

अ.क्रं

योजनेचे नांव

योजनेचा उददेश (दोन ओळीत)

 

जिल्हा परिषद योजना

1

जि.प.अर्थसंकल्प (रस्ते बांधणे)

जिल्हा परिषदेमार्फत मंजुर करण्यात आलेल्या रस्त्यांची बांधकामे पुर्ण करणे.

2

जि.प.अर्थसंकल्प (रस्ते दुरूस्ती बी.बी.एम.कारपेट)

जिल्हा परिषदेमार्फत मंजुर करण्यात आलेल्या रस्त्यांची दुरूस्ती कामे पुर्ण करणे.

3

जि.प.अर्थसंकल्प (रस्ते डांबरीकरण करणे )

जिल्हा परिषदेमार्फत मंजुर करण्यात आलेल्या रस्त्यांचे डांबरीकरणाची कामे पुर्ण करणे.

4

जि.प.अर्थसंकल्प (पुल व मो-या दुरूस्ती)

जिल्हा परिषदेमार्फत मंजुर करण्यात आलेल्या पुल व मो-या दुरूस्तीची कामे पुर्ण करणे.

5

20 % जि.प.सेस (मागासवस्ती जोडरस्ते बांधणे.)

समाजकल्याण विभागामार्फत मंजुर करण्यात आलेल्या मागासवस्तीतील जोडरस्ते बांधणे.

6

20 % जि.प.सेस (मागासवस्ती रस्ते दुरूस्ती)

समाजकल्याण विभागामार्फत मंजुर करण्यात आलेल्या मागासवस्तीतील रस्ते दुरूस्त करणे.

7

वनअनुदान (7 %)

वनविभागामार्फत्‍ मंजुर असलेली कामे पुर्ण करणे.

8

समाजकल्याण विभाग (दलित वस्ती सुधारणा)

समाजकल्याण विभागामार्फत मंजुर करण्यात आलेल्या दलितवस्तीतील कामे पुर्ण करणे.

9

जि.प.पशुसवंर्धन कामे

पशुसंवर्धन विभागामार्फत मंजुर करण्यात आलेली कामे पुर्ण करणे.

10

जि.प. अर्थसंकल्प (अगंणवाडी इमारत दुरूस्ती)

जिल्हा महिला व बालकल्याण विभागामार्फत मंजुर करण्यात आलेली कामे पुर्ण करणे.


विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती


अ.क्रं

योजनेचे नांव

योजनेचा उददेश (दोन ओळीत)

 

शासकीय योजना

1

3054 मार्ग व पूल बिगर आदिवासी सर्वसाधारण      (3054 1996)

ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते दळणवळणासाठी व सुस्थितीत ठेवणेसाठी या निधीचा वापर केला जातो.

2

3054 मार्ग व पूलआदिवासीसर्वसाधारण    (3054 0407)

आदिवासी बहूल भागातील ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्ग हे सुस्थितीत ठेवण्यासाठी या निधीचा वापर केला जातो.

3

3054 मार्ग व पूलआदिवासीकिमान गरजा कार्यक्रम (3054 0363)

आदिवासी बहूल भागातील मार्ग व पूलहे सुस्थितीत ठेवण्यासाठी या निधीचा वापर केला जातो.

4

3054 मार्ग व पूलरस्तेविशेष दुरूस्ती गट अ

ग्रामीण भागातील वर्गीकृत रस्तेवरील किरकोळ दुरूस्तीकरीता या निधीचा वापर केला जातो.

5

3054 मार्ग व पूल खास दुरूस्ती कार्यक्रम गट ब

ग्रामीण भागातील वर्गीकृत पुल व  रस्त्यांची खास दुरूस्ती व सुधारणा करणेकरीता या निधीचा वापर केला जातो.

6

3054 मार्ग व पूल खास दुरूस्ती कार्यक्रम गट क

ग्रामीण भागातील वर्गीकृत पुल व  मार्गची खास दुरूस्तीकरीता या निधीचा वापर केला जातो.

7

3054 मार्ग व पूलगटड  (3054 2419)

ग्रामीण भागातील लहान पुल/ मोरी/गटार यांची दुरूस्ती करणेसाठी या निधीचा वापर केला जातो.

8

तिर्थक्षेत्र कार्यक्रम (3604 0586)

मंजुर असलेल्या तिर्थक्षेत्रांचा विकास करणे.

9

ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा कायर्क्रम

आदिवासीवस्ती भागातील रस्ते व इमारती बांधकाम व दुरूस्ती करणे.

10

रस्तेव पूल जनजातीक्षेत्रकिमान गरजा कार्यक्रम           (5054 0402)

किमान गरजा कार्यक्रम अंतर्गत आदिवासी क्षेत्रातील रस्ते बांधणे व दुरूस्ती करणे.

11

मार्गव पूल 04 जिल्हा व इतर मार्ग    (5054 4095)

किमान गरजा कार्यक्रम अंतर्गत आदिवासी क्षेत्रातील रस्ते व पूल बांधणे व दुरूस्ती करणे.

12

रस्तेव पूल जनजातीक्षेत्रकिमान गरजा कार्यक्रम (5054 0492)

किमान गरजा कार्यक्रम अंतर्गत आदिवासी क्षेत्रातील रस्ते बांधणे व दुरूस्ती करणे.

13

5054 रस्ते व पुल जिल्हा व इतर मार्ग 796 जनजातीक्षेत्र उपयोजनाजनजातीक्षेत्र किमान गरजा कार्यक्रम (5054 0465)

किमान गरजा कार्यक्रम अंतर्गत आदिवासी क्षेत्रातील रस्ते व पुल बांधणे व दुरूस्ती करणे.

14

खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम

मा. खासदार यांनी मंजुर केलेली कामे पुर्ण करणे.

15

आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम

मा. आमदार यांनी मंजुर केलेली कामे पुर्ण करणे.

16

डोगंरी विकास कार्यक्रम

डोंगरी विकास कार्यक्रम अंतर्गत मंजुर केलेली कामे पुर्ण करणे.

17

आरोग्य विभाग (बिगर आदिवासी उपयोजना) 2210 5676

बिगर आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधणे.

18

आरोग्य विभाग ( आदिवासी उपयोजना)   2210 4876

आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधणे.

19

बिगर आदिवासी उपकेंद्र बांधकामे (2210 E034)

बिगर आदिवासी क्षेत्रातील उपकेंद्र बांधणे व दुरूस्त करणे.

20

बिगर आदिवासी प्राआ.केंद्र/उपकेंद्र बांधकामे (2210 E0197)

बिगर आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्र बांधणे व दुरूस्त करणे.

21

बिगर आदिवासी पशुसवंर्धन कामे (2403 3301)

बिगर आदिवासी क्षेत्रातील पशुवैदयकिय दवाखाने व कर्मचारी निवासस्थाने बांधणे व दुरूस्त करणे.

22

जिल्हा वार्षीक आदिवासी उपयोजना अतंर्गत पुशवैदयकीयदवाखाने/पशुप्रथमोपचार केंद्र इमारत बांधणे.

आदिवासी क्षेत्रातील पशुवैदयकिय दवाखाने/ पशुप्रथमोपचार केंद्र बांधणे व दुरूस्त करणे.

23

प्राथमिक शाळांची विशेष दुरूस्ती (DPDC)    (2202 H534)

जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजुर झालेल्या शाळागृहांची दुरूस्ती करणे.

24

नावीण्यपूर्ण योजना नविन शाळागृह इमारत बांधकाम

नाविण्यपुर्ण योजनेअंतर्गत नवीन शाळागृह बांधकाम करणे.

25

कृषी गोडाऊन

जिल्हा परिषद क्षेत्रातील कृषी गोडाऊनचे बांधकाम व दुरस्ती करणे.

26

लोकप्रतिनिधी 25151238

ग्रामीण भागात मुलभुत सुविधा पुरविणेसाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे पुर्ण करणे.

27

कोयना प्रकल्प

कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांना मा. जिल्हाधिकारी यांचेमार्फत दिलेल्या जमीनीवर सुविधा पुरविणे.

28

सहयाद्री व्याघ्र प्रकल्प

सहयाद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्त नागरिकांना मा. जिल्हाधिकारी यांचेमार्फत दिलेल्या जमीनीवर सुविधा पुरविणे.

29

नावीण्यपूर्ण योजना (3451 1614) आरोग्य

आरोग्य विभागांतर्गत असलेल्या इमारती प्रा.आ.केंद्र / उपकेंद्र इमारतींची बांधकाम/दुरूस्ती करणे

30

कोंकण पर्यटन विकास कार्यक्रम

कोकण पर्यंटन विकास कार्यक्रम अंतर्गत मंजुर असलेल्या पर्यंटन स्थळांना सुविधा पुरविणे.