ठाणे जिल्हा परिषद

           

नागरीकांची सनद अनुसूची:

नागरीकांची सनद अनुसूची

प्रपत्र-अ

(विभाग-लघुपाटबंधारे,जिल्हा परिषद ठाणे)

- नागरिकांची सनद-

अ.

क्रं.

कार्यालयाचे नांव

पत्ता

दूरध्वनी क्रमांक

फॅक्स क्रमांक

ईमेल पत्ता

1

2

3

4

5

6

1.

लघुपाटबंधारे जिल्हा परिषद ठाणे.

ठाणे पंचायत समिती जूनी इमारत-

पहिला माळा. जिल्हाधिकारी कार्यालय ठाणेचे कंपाऊंड गेट नं. 5 च्या बाजूला, कोषागार कार्यालय ठाणेचे समोर.

STD NO.022

25342885

022-25342885

mizpthane@gmail.com

 

 

 

प्रपत्र-ब

(विभाग-लघुपाटबंधारे,जिल्हा परिषद ठाणे)

नागरिकांची सनद

अ.

क्रं.

कार्यालय प्रमुखाचे नांव दूरध्वनी क्रमांक फॅक्स क्रमांक ईमेल पत्ता.

कार्यासन अधिकारी /कर्मचा-याचे नांव  कार्यासन क्रं. दूरध्वनी क्रमांक, फॅक्स क्रमांक, ईमेल पत्ता.

सविस्तर कार्यभार

 

1

2

3

4

1

श्री.डी.एम.जोकार

जिल्हा जलसंधारण अधिकारी

दूरध्वनी STD NO.022/25342885

भ्रमणध्वनी-  9423874408

e-mail- mizpthane@gmail.com

श्री.यु.डी.कुलकर्णी  सहा.जिल्हा जलसंधारण अधिकारी  

वर्ग -1, तांत्रिक.

दूरध्वनी STD-.022/25342885

भ्रमणध्वनी- 9867984939

e-mail- mizpthane@gmail.com

 

2

-- // --

श्री.आर.पी.पाटील,जलसंधारण अधिकारी

वर्ग-2- तांत्रिक.

दूरध्वनी STD -022/ 25342885

भ्रमणध्वनी-  9860205374

e-mail- mizpthane@gmail.com

प्रकल्प शाखा - 2

 मुरबाड या तालुक्यांचे कामकाज पाहतात.

1.  म.गां.राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

2.जलयुक्त शिवार योजना

3.संसद आदर्श गांव योजना

4. पर्यटन व तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम

5. केंद्र व राज्य्‍ पुरस्कृत सरोवर संवर्धन योजना

6. शिवकालीन पाणी साठवण योजना

7. मुरबाड तालुक्यातील प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करणे

8. जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती, स्थायी समिती, जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा च्या अनुषंगाने विभागाकडील सर्व लेखाशिर्षाअंतर्गत कामांचा भौतिक आर्थिक अहवाल सभेपुर्वी तयार करणे  पाणलोट क्षेत्र विकास योजनेचे कामकाज.

3

-- // --

श्री.आर.पी.तिलवाणी, जलसंधारण अधिकार

वर्ग-2- तांत्रिक.

दूरध्वनी STD -022/ 25342885

भ्रमणध्वनी- 9890256339

e-mail- mizpthane@gmail.com

 

 

प्रकल्प शाखा-1 भिवंडी तालुक्याचे कामकाज

1.गुणांकन प्रगती अहवाल

2. लोक सहभागातून वनराई बंधारे कार्यक्रम

3. भिवंडी तालुक्यातील प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करणे

4.मा.जिल्हाधिकारी, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडील सभांसाठी विभागाकडील माहिती अदयावत ठेवणे व सभेपुर्वी उपलब्ध करुन देणे.

5. लघुपाटबंधारे विभागाची प्रगणना

4

-- // --

श्री.पी.के.शेंडे

वर्ग-3- तांत्रिक.

दूरध्वनी STD -022/ 25342885

भ्रमणध्वनी- 9594462058

 

e-mail- mizpthane@gmail.com

 

प्रकल्प शाखा-3 कल्याण, अंबरनाथ या तालुक्यांचे कामकाज

1.वनजमिनी संपादन   प्रस्ताव

2.अमृत सरोवर योजना

3. कॅच दि रेन कार्यक्रम

4.  कल्याण अंबरनाथ तालुक्यातील प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करणे

5.स्थानिक निधी/महालेखाकार/पंचायत राज समिती परिच्छेदांचे अनुपालन तयार करणे

6.मा.विभागीय आयुक्त तपासणीसाठी विभागांची योजनांची माहिती तयार करून सादर करणे

5

 

श्री आर.ए.कदम

वर्ग-3- तांत्रिक.

दूरध्वनी STD -022/ 25342885

भ्रमणध्वनी- 9867232754

 

e-mail- mizpthane@gmail.com

प्रकल्प शाखा-4  शहापूर या तालुक्यांचे कामकाज

 

1.प्रादेशिक जलसंधारण अधिकारी यांचेकडील सर्व पत्रव्यवहार पाहणे तसेच माहिती पुस्तिका तयार करणे

2. शहापूर तालुक्यातील प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करणे

3.पाणलोट विकास कार्यक्रम

4.स्थानिक विकास कार्यक्रम

5.विविध लेखाशिर्षकांतर्गत कामांचे आराखडे

6.स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव बाबतची माहिती तयार करून अहवाल सादर करणे

7.निधी मागणी प्रस्ताव तयार करणे

8.दरमहा विहित नमुन्यातील एमपीआर तयार करून सादर करणे

6

-- // --

श्रीम. एस.बी.पाटील कार्यालयीन अधिक्षक,वर्ग-3,  अतांत्रिक.

दूरध्वनी STD -022/ 25342885 भ्रमणध्वनी-

 e-mail- mizpthane@gmail.com

 

 

कार्यालयातील  कर्मचारी यांचे कामकाजा वर   देखरेख करणे व त्यांना मार्गदर्शन करणे व कामकाज करुन घेणे .

7

-- // --

श्री.एस.बी.राऊत,     सहाय्यक  लेखाअधिकारी,                  वर्ग-3-अतांत्रिक.

दूरध्वनी STD -022/ 25342885

भ्रमणध्वनी- 9892698560

e-mail- mizpthane@gmail.com

लेखा शाखा

लघुपाटबंधारे विभागाचे लेखा शाखे कडील  कर्मचारी यांचे कामकाजा वर संपूर्ण देखरेख व कामकाज करणे. आय.एस.ओ.प्रतिनिधी.

8

-- // --

श्रीम.जे.एस.पष्टे,वरिष्ठ सहाय्यक वर्ग-3

अतांत्रिक.

दूरध्वनी STD -022/ 25342885 भ्रमणध्वनी-

 

e-mail- mizpthane@gmail.com

आस्थापना-1 शाखा.,

  1. वर्ग-1 व वर्ग-2 अधिका-यांची आस्थापना
  2. वर्ग-1 व वर्ग-2  अधिकारी यांचे वेतन देयक व आयटी बाबत
  3. रोष्टर तपासणी
  4. बदल्या
  5. भरती प्रक्रीया
  6. न्यायालयीन प्रकरणे
  7. विभागीय चौकशी प्रकरणे
  8. नागरीकांची सनद
  9. मत्तादायित्व
  10. निविदा- भिवंडी उपविभाग (निविदा नस्ती तयार करणे. तसेच कार्यारंभ आदेश देणे.)
  11. मा. जिल्हा जलसंधारण अधिकारी यांची दैनंदिनी तयार करणे.
  12. वर्ग-1 व वर्ग-2 यांचे सेवा‍निवृत्त प्रकरणे तयार करणे.
  13. वर्ग-1 व वर्ग-2 यांचे आश्वासित प्रगती योजनेचे प्रस्ताव तयार करणे

14 सुरक्षा ठेव अनामत.

 

 

9

-- // --

श्रीम.पी.आर.जाधव, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) वर्ग-3. अतांत्रिक.

दूरध्वनी STD -022/ 25342885

भ्रमणध्वनी-9820160974

 

e-mail- mizpthane@gmail.com

लेखा शाखा - बजेट/ऑडीट

लघुपाटबंधारे विभागाचे लेखा शाखेकडील बजेट व ऑडीटचे संपूर्ण कामकाज करणे.- ल.पा.चे विविध योजनांचे कामांकरीता तरतूद उपलब्ध करणेसाठी विहीत नमुन्यात  तिमाही/सहामाही / वार्षिक बजेट प्रस्ताव तयार करुन तो वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करणे. प्राप्त तरतूदी चे व झालेल्या खर्चाचे नियंत्रण ठेवणे.  खर्चाचे मासिक प्रगती अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करणे. नोंदवही अद्यावत करणे. खर्चाचे विनियोग दाखले तयार करणे.कोषगार व अर्थ विभागाचे तरतूदीकामी ऑनलाईन रक्कमा काढण्यासाठी व खर्चाचा ताळमेळ घेण्यासाठी कार्यवाही करणे.

ऑडीट- स्थानिक विकास निधी/पंचायत राज समिती/ व इतर लेखापरिक्षण बाबतची माहिती व पुर्तता अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.

 

 

10

-- // --

श्री.एस.डी.भोये ,कनिष्ठ सहाय्यक

वर्ग-3, अतांत्रिक.

दूरध्वनी-STD-022/25342885 भ्रमणध्वनी-7350141766

 

e-mail- mizpthane@gmail.com

निवीदा.

  1. निविदा-  मुरबाड भिवंडी उपविभाग (निविदा नस्ती तयार करणे. तसेच कार्यारंभ आदेश देणे.) तसेच ऑनलाईन चे काम पहाणे.
  2. भांडार शाखेकडील संपूर्ण कामे.

लॉग बुक व हिस्ट्रीशिट व गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन व इतर खरेदी

 

 

11

-- // --

श्री एस.आर.पवार कनिष्ठ सहाय्यक, वर्ग-3 अतांत्रिक.

दूरध्वनी-STD-022/25342885  

 

e-mail- mizpthane@gmail.com

  1. आस्थापना-2 मुख्यालयातील तसेच उपविभागाकडील आस्थापनावरील वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांचे पेन्शन केस तयार करणे
  2. मुख्यालयातील वर्ग-3 व वर्ग-4 यांची आस्थापना
  3. जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीकडील सभाचे कामकाज पहाणे. व सन्मा. सदस्य व विशेष निमंत्रित यांचे प्रवासभत्ता तयार करणे. व इतर सभांचे कामकाज
  4. नोंदणी शाखा- आवक व जावक
  5. आपले सरकार पोर्टल
  6. मुख्यालयातील तसेच उपविभागाकडील आस्थापनावरील वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांचे आश्वासित प्रगती योजना 10,20,30 चा लाभ देणे.
  7. विधानसभा/ विधानपरिषद तारांकित , अतारांकित प्रश्नांचे कामाकात पहाणे.
  8. मानवसंपदा कामकाज

तालुक्याकडुन प्राप्त बील देयके

 

 

 12.

-- // --

श्री.डी.व्ही.पवार,वाहन चालक वर्ग-3

अतांत्रिक.

दूरध्वनी-STD-022/25342885  

e-mail- mizpthane@gmail.com

लघुपाटबंधारे विभाग,जि.प.ठाणे-चे टाटा सुमो वाहन क्रमांक -एम.एच.04/अे.एन.3182 चा वापर करणे.मा.कार्यकारी अभियंता,

लघुपाटबंधारे विभाग,जि.प.ठाणे च्या अखत्यारीत असलेले तालुके अंतर्गत कामकाजाची पहाणी करण्यासाठी सदर वाहनाने फिरती करणे.तशा फिरतीच्या नोंदी सदर वाहनाचे लॉगबुक मधे रोजच्या रोज घेणे. वाहनाची देखभाल  दुरुस्ती करणे. वापरलेल्या डिझेल ची नोंद लॉगबुकामध्ये वेळच्यावेळी घेणे.तसेच केलेल्या दुरुस्तीची नोद हिस्ट्री शिट मध्ये वेळच्यावेळी घेणे.वापरलेल्या किलोमिटर च्या नोंदी लॉगबुकामधे घेवून लॉगबुक दरमहाचे गोषवारा काढून ते अद्यावत ठेवणे. तसेच वाहनचालक म्हणून कर्तव्य पार पाडणे.

 

 

13

-- // --

श्रीम.ए.एम.सोळंकी,शिपाई, वर्ग-4,अतांत्रिक.

दूरध्वनी- STD -022/ 25342885  

 

लघुपाटबंधारे विभाग,जि.प.ठाणे- येथील सर्व शाखेचे टपाल वाटपाची कामे करणे. संचिका बांधणेकामी मदत करणे. विज/पाणी/दूरध्वनी व इतर बिले भरणेकामी मदत करणे. कार्यालयाची संपूर्ण स्वच्छता करणेकामी देखरेख ठेवणे. परिचारक म्हणून कर्तव्य पार पाडणे.

 

 

 

14

-- // --

श्रीम.एल.वाय.दळवी,शिपाई,वर्ग-4 अतांत्रिक.

दूरध्वनी-STD-022/25342885  

 

लघुपाटबंधारे विभाग,जि.प.ठाणे- येथील सर्व शाखेचे टपाल वाटपाची कामे करणे. संचिका बांधणेकामी मदत करणे. विज/पाणी/दूरध्वनी व इतर बिले भरणेकामी मदत करणे. कार्यालयाची संपूर्ण स्वच्छता करणेकामी देखरेख ठेवणे.

परिचारक म्हणून कर्तव्य पार पाडणे.

 

                 

 

 

 

प्रपत्र-अ

(जिल्हा परिषद लघुपाटबंधारे उपविभाग-मुरबाड)

- नागरिकांची सनद-

अ.

क्रं.

कार्यालयाचे नांव

पत्ता

दूरध्वनी क्रमांक

फॅक्स क्रमांक

ईमेल पत्ता

1

2

3

4

5

6

1

जिल्हा परिषद लघुपाटबंधारे

उपविभाग- मुरबाड

पंचायत समिती मुरबाड.

ता.मुरबाड, जिल्हा-ठाणे.

 

कार्यालय- STD-02524/ 222116  

 

--नाही--

 

--नाही--

 

 

 

प्रपत्र-ब

(जिल्हा परिषद लघुपाटबंधारे उपविभाग-मुरबाड)

- नागरिकांची सनद-

अ.

क्रं.

कार्यालय प्रमुखाचे नांव दूरध्वनी क्रमांक फॅक्स क्रमांक ईमेल पत्ता.

कार्यासन अधिकारी /कर्मचा-याचे नांव  कार्यासन क्रं. दूरध्वनी क्रमांक, फॅक्स क्रमांक, ईमेल पत्ता.

सविस्तर कार्यभार

 

 

1

2

3

4

 

1

श्री.  ए ए सय्यद ,

 प्रभारी उपविभागीय जलसंधारण अधिकारी

दूरध्वनी- STD -02524/222116   

भ्रमणध्वनी- 9987554142

फॅक्स क्रमांक- -

ई-मेल -   --

श्री.  ए ए सय्यद ,

 जलसंधारण अधिकारी

दूरध्वनी- STD -02524/222116   

भ्रमणध्वनी- 9987554142

फॅक्स क्रमांक- -

ई-मेल -   --

जि.प.ल.पा.उप.विभाग-मुरबाड चा उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांचा अतिरीक्त कार्यभार.  लघुपाटबंधारेउप विभाग मुरबाड चे विविध योजनांची देखरेख करणे.  नियंत्रण ठेवणे. तसेच आस्थापना व वेतन भत्ते आहरन अधिकारी म्हणून कामकाज पहाणे. तथा ल.पा.उप.वि  चे अपिलीय अधिकारी म्हणून कामकाज पहाणे.

 

2

-- // --

श्री.आर.एम.महाजन  ववर्ग-2 तांत्रिक.

दूरध्वनी- STD -02524/222116   

भ्रमणध्वनी- 

फॅक्स क्रमांक-  --

ई-मेल -  

जि.प.ल.पा.उप.वि.मुरबाड अंतर्गत

ग्रामपंचायती  गावां मध्ये लघुपाटबंधारे चे विविध योजनांची कामे करणे,दुरुस्ती  देखभाल करणे,  नियंत्रण ठेवणे. तथा ल.पा.उप.वि.चे माहिती अधिकारी म्हणून कामकाज पहाणे.

 

3

-- // --

श्री. टी.एच.पवार, जलसंधारण अधिकारी

  वर्ग-3 - तांत्रिक.

दूरध्वनी- STD -02524/222116   

भ्रमणध्वनी-

फॅक्स क्रमांक-  --

ई-मेल -  

जि.प.ल.पा.उप.वि.मुरबाड.

 ग्रामपंचायती  गावां मध्ये लघुपाटबंधारे चे विविध योजनांची कामे करणे,दुरुस्ती  देखभाल करणे,  नियंत्रण ठेवणे. तथा ल.पा.उप.वि.चे माहिती अधिकारी म्हणून कामकाज पहाणे.

 

4

-- // --

श्री.कुडव,ऑईलमन, वर्ग-4, तांत्रिक

दूरध्वनी- STD -02524/222116    

भ्रमणध्वनी-    --

फॅक्स क्रमांक-  --

ई-मेल -   --

जि.प.ल.पा.-मुरबाड अंतर्गत

ग्रामपंचायती  गावां मध्ये लघुपाटबंधारे चे विविध योजनांची कामांना मदत करणे. दुरुस्ती  देखभाल करणेकामी संबंधित शाखा अभियंता यांचे सहाय्यक म्हणून कामकाज करणे.

 

5

-- // --

श्री.बी.एच.विशे,ऑईलमन,वर्ग-4,तांत्रिक

दूरध्वनी- STD -02524/222116    

भ्रमणध्वनी-    --

फॅक्स क्रमांक-  --

ई-मेल -   --

जि.प.ल.पा.-मुरबाड अंतर्गत

ग्रामपंचायती  गावां मध्ये लघुपाटबंधारे चे विविध योजनांची कामांना मदत करणे. दुरुस्ती  देखभाल करणेकामी संबंधित शाखा अभियंता यांचे सहाय्यक म्हणून कामकाज करणे.

6

-- // --

श्री बागुल,कनिष्ठ सहाय्यकवर्ग-3 अतांत्रिक.

दूरध्वनी- STD -02524/222116    

भ्रमणध्वनी-9225979943

फॅक्स क्रमांक-  --

ई-मेल -   --

जि.प.ल.पा.उप.विभाग-मुरबाड.

मुरबाड येथ्‌ील लघुपाटबंधारे चे अधिकारी व कर्मचारी यांचे संपूर्ण आस्थापना विषयांचे कामकाज करणे. माहिती अधिकार-2005 चे कामकाज करणे.

7

-- // --

श्री डी.जे.शिंगळे,परिचर.वर्ग-4, अतांत्रिक.

दूरध्वनी- STD -02524/222116 

भ्रमणध्वनी-    --

फॅक्स क्रमांक-  --

ई-मेल -   --

जि.प.ल.पा.उप.विभाग-मुरबाड.

येथील सर्व शाखेचे टपाल वाटपाची कामे करणे. संचिका बांधणेकामी मदत करणे. विज/पाणी/ दूरध्वनी व इतर बिले भरणेकामी मदत करणे. कार्यालयाची संपूर्ण स्वच्छता करणेकामी देखरेख ठेवणे. परिचारक म्हणून कर्तव्य पार पाडणे.

 

 

 

प्रपत्र-अ

(जिल्हा परिषद लघुपाटबंधारे -शहापूर)

- नागरिकांची सनद-

अ.

क्रं.

कार्यालयाचे नांव

पत्ता

दूरध्वनी क्रमांक

फॅक्स क्रमांक

ईमेल पत्ता

1

2

3

4

5

6

1.

जिल्हा परिषद लघुपाटबंधारे

उपविभाग- शहापूर

पंचायत समिती शहापूर.

ता.शहापूर, जिल्हा-ठाणे.

 

कार्यालय- STD-02527/ 272745

 

--नाही--

 

--नाही--

 

 

 

 

 

प्रपत्र-ब

(जिल्हा परिषद लघुपाटबंधारे शहापूर)

- नागरिकांची सनद-

अ.

क्रं.

कार्यालय प्रमुखाचे नांव दूरध्वनी क्रमांक फॅक्स क्रमांक ईमेल पत्ता.

कार्यासन अधिकारी /कर्मचा-याचे नांव  कार्यासन क्रं. दूरध्वनी क्रमांक, फॅक्स क्रमांक, ईमेल पत्ता.

सविस्तर कार्यभार

 

1

2

3

4

1

-- // --

श्री.वाय. के.निर्पुते, जलसंधारण अधिकारी  वर्ग-3 तांत्रिक.

दूरध्वनी- STD - 02527/272745

भ्रमणध्वनी-

फॅक्स क्रमांक-  --

ई-मेल -  

जि.प.ल.पा.शहापूर अंतर्गत

ग्रामपंचायती  गावां मध्ये लघुपाटबंधारे चे विविध योजनांची कामे करणे,दुरुस्ती  देखभाल करणे,  नियंत्रण ठेवणे. तथा ल.पा.उप.वि.चे माहिती अधिकारी म्हणून कामकाज पहाणे.

2

-- // --

श्री.विकास कांबळे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक  वर्ग-3 तांत्रिक.

दूरध्वनी- STD - 02527/272745

भ्रमणध्वनी-9422482377

फॅक्स क्रमांक-  --

ई-मेल -  

जि.प.ल.पा.शहापूर अंतर्गत

ग्रामपंचायती  गावां मध्ये लघुपाटबंधारे चे विविध योजनांची कामे करणे,दुरुस्ती  देखभाल करणे,  नियंत्रण ठेवणे करीता जलसंधारण अधिकारी यांना सहाय्य करणे

3

-- // --

श्री.के.एस.कुडव,ऑईलमन.वर्ग-4तांत्रिक.

दूरध्वनी- STD -02527/272745

भ्रमणध्वनी-9273183204

फॅक्स क्रमांक-  --

ई-मेल -   --

जि.प.ल.पा.शहापूर अंतर्गत

ग्रामपंचायती  गावां मध्ये लघुपाटबंधारे चे विविध योजनांची कामांना मदत करणे. दुरुस्ती  देखभाल करणेकामी संबंधित शाखा अभियंता यांचे सहाय्यक म्हणून कामकाज करणे.

4

-- // --

श्रीम भोईर,कनिष्ठ सहाय्यक वर्ग-3 अतांत्रिक. अतिरिक्त कार्यभार

दूरध्वनी- STD -02527/272745 

भ्रमणध्वनी-9270543789

फॅक्स क्रमांक-  --

ई-मेल -   --

जि.प.ल.पा.शहापूरअंतर्गत.

शहापूर येथील लघुपाटबंधारे चे अधिकारी व कर्मचारी यांचे संपूर्ण आस्थापना विषयांचे कामकाज करणे. माहिती अधिकार-2005 चे कामकाज करणे.

 

 

 

प्रपत्र-अ

(जिल्हा परिषद लघुपाटबंधारे उपविभाग-भिवंडी)

- नागरिकांची सनद-

अ.

क्रं.

कार्यालयाचे नांव

पत्ता

दूरध्वनी क्रमांक

फॅक्स क्रमांक

ईमेल पत्ता

1

2

3

4

5

6

1

जिल्हा परिषद लघुपाटबंधारे उपविभाग- भिवंडी

 

पंचायत समिती भिवंडी.

ता.भिवंडी, जिल्हा-ठाणे.

कार्यालय- STD-02522-257626

--नाही--

--नाही--

 

 

 

प्रपत्र-ब

(जिल्हा परिषद लघुपाटबंधारे उपविभाग-भिवंडी)

- नागरिकांची सनद-

अ.

क्रं.

कार्यालय प्रमुखाचे नांव दूरध्वनी क्रमांक फॅक्स क्रमांक ईमेल पत्ता.

कार्यासन अधिकारी /कर्मचा-याचे नांव  कार्यासन क्रं. दूरध्वनी क्रमांक, फॅक्स क्रमांक, ईमेल पत्ता.

सविस्तर कार्यभार

 

1

2

3

4

1

श्री.एस.बी.मोहारे प्रभारी उपविभागीय जलसंधारण अधिकारी

दूरध्वनी- STD -02522-257626

भ्रमणध्वनी-

फॅक्स क्रमांक

 मेल -   --

श्री.एस.बी.मोहारे प्रभारी उपविभागीय जलसंधारण अधिकारी

दूरध्वनी- STD -02522-257626

भ्रमणध्वनी-9867984939

 मेल -   --

जि.प.ल.पा.उप.विभाग-भिवंडी. उपविभागीय जलसंधारण अधिकारी पदाचा अतिरीक्त कार्यभार.

लघुपाटबंधारेउप विभाग भिवंडी चे विविध योजनांची देखरेख करणे.  नियंत्रण ठेवणे. तसेच आस्थापना व वेतन भत्ते आहरन अधिकारी म्हणून कामकाज पहाणे. तथा ल.पा.उप.वि  चे अपिलीय अधिकारी म्हणून कामकाज पहाणे.

2

-- // --

श्री. पी.के.वाघेरे, जलसंधारण अधिकारी

दूरध्वनी- STD -02522-257626

भ्रमणध्वनी-9987554142

जि.प.ल.पा.उप.वि.भिवंडी अंतर्गत

ग्रामपंचायती  गावां मध्ये लघुपाटबंधारे चे विविध योजनांची कामे करणे,दुरुस्ती  देखभाल करणे,  नियंत्रण ठेवणे. तथा ल.पा.उप.वि.चे माहिती अधिकारी म्हणून कामकाज पहाणे.

 

प्रपत्र-ब

(जिल्हा परिषद लघुपाटबंधारे उपविभाग-भिवंडी)-

नागरिकांची सनद-

अ.

क्रं.

कार्यालय प्रमुखाचे नांव दूरध्वनी क्रमांक फॅक्स क्रमांक ईमेल पत्ता.

कार्यासन अधिकारी /कर्मचा-याचे नांव  कार्यासन क्रं. दूरध्वनी क्रमांक, फॅक्स क्रमांक, ईमेल पत्ता.

सविस्तर कार्यभार

 

1

2

3

4

1

-- // --

श्री.व्ही.डी.पाटील,वरिष्ठ सहाय्यक.वर्ग-3 अतांत्रिक.

दूरध्वनी- STD -02522-257626  

भ्रमणध्वनी-9422385629

जि.प.ल.पा.उप.विभाग-भिवंडी.

भिवंडी येथील लघुपाटबंधारे चे अधिकारी व कर्मचारी यांचे संपूर्ण आस्थापना विषयांचे कामकाज करणे. माहिती अधिकार-2005 चे कामकाज करणे.

2

-- // --

श्री.टी.एच.जाधव,शिपाई.वर्ग-4 अतांत्रिक.

दूरध्वनी- STD -02522-257626  

जि.प.ल.पा.उप.विभाग-भिवंडी.

येथील सर्व शाखेचे टपाल वाटपाची कामे करणे. संचिका बांधणेकामी मदत करणे. विज/पाणी/ दूरध्वनी व इतर बिले भरणेकामी मदत करणे. कार्यालयाची संपूर्ण स्वच्छता करणेकामी देखरेख ठेवणे. परिचारक म्हणून कर्तव्य पार पाडणे.

3

 

श्री एम.डी.पुकळे शिपाई.वर्ग-4 अतांत्रिक.

दूरध्वनी- STD -02522-257626  

जि.प.ल.पा.उप.विभाग-भिवंडी.

येथील सर्व शाखेचे टपाल वाटपाची कामे करणे. संचिका बांधणेकामी मदत करणे. विज/पाणी/ दूरध्वनी व इतर बिले भरणेकामी मदत करणे. कार्यालयाची संपूर्ण स्वच्छता करणेकामी देखरेख ठेवणे. परिचारक म्हणून कर्तव्य पार पाडणे.

4

 

श्री बी.एफ.सोनवणे वाहनचालक वर्ग-3 अतांत्रिक

दूरध्वनी- STD -02522-257626  

 

 

 

प्रपत्र-अ

(जिल्हा परिषद लघुपाटबंधारे-कल्याण)

- नागरिकांची सनद-

अ.

क्रं.

कार्यालयाचे नांव

पत्ता

दूरध्वनी क्रमांक

फॅक्स क्रमांक

ईमेल पत्ता

1

2

3

4

5

6

1

जिल्हा परिषद लघुपाटबंधारे - कल्याण

 

पंचायत समिती कल्याण.

ता.कल्याण, जिल्हा-ठाणे.

कार्यालय- STD-0251-2310440

--नाही--

--नाही--

 

 

 

प्रपत्र-ब

(जिल्हा परिषद लघुपाटबंधारे-कल्याण)

- नागरिकांची सनद-

अ.

क्रं.

कार्यालय प्रमुखाचे नांव दूरध्वनी क्रमांक फॅक्स क्रमांक ईमेल पत्ता.

कार्यासन अधिकारी /कर्मचा-याचे नांव  कार्यासन क्रं. दूरध्वनी क्रमांक, फॅक्स क्रमांक, ईमेल पत्ता.

सविस्तर कार्यभार

 

1

2

3

4

1

-- // --

श्री डी.एम.पाडवी जलसंधारण अधिकारी, वर्ग-3,तांत्रिक.

दूरध्वनी- STD - 0251-231044

भ्रमणध्वनी-9967439329

जि.प.ल.पा.कल्याण अंतर्गत

ग्रामपंचायती  गावां मध्ये लघुपाटबंधारे चे विविध योजनांची कामे करणे,दुरुस्ती  देखभाल करणेकामी संबंधित शाखा अभियंता यांचे सहाय्यक म्हणून कामकाज करणे.

 

 

 

 

 

प्रपत्र-अ

(जिल्हा परिषद लघुपाटबंधारे-अंबरनाथ)

- नागरिकांची सनद-

अ.

क्रं.

कार्यालयाचे नांव

पत्ता

दूरध्वनी क्रमांक

फॅक्स क्रमांक

ईमेल पत्ता

1

2

3

4

5

6

1

जिल्हा परिषद लघुपाटबंधारे -अंबरनाथ

 

पंचायत समिती अंबरनाथ.

ता.अंबरनाथ, जिल्हा-ठाणे.

कार्यालय- STD-0251- 2682304

--नाही--

--नाही--

 

 

 

 

प्रपत्र-ब

(जिल्हा परिषद लघुपाटबंधारे-अंबरनाथ)

- नागरिकांची सनद-

अ.

क्रं.

कार्यालय प्रमुखाचे नांव दूरध्वनी क्रमांक फॅक्स क्रमांक ईमेल पत्ता.

कार्यासन अधिकारी /कर्मचा-याचे नांव  कार्यासन क्रं. दूरध्वनी क्रमांक, फॅक्स क्रमांक, ईमेल पत्ता.

सविस्तर कार्यभार

 

1

2

3

4

1

-- // --

श्री डी.एम.पाडवी जलसंधारण अधिकारी, वर्ग-3,तांत्रिक वर्ग-3,तांत्रिक.

दूरध्वनी- STD - 0251-2682304

भ्रमणध्वनी-9422686250

ई-मेल -   --

जि.प.ल.पा.अंबरनाथ अंतर्गत

ग्रामपंचायती  गावां मध्ये लघुपाटबंधारे चे विविध योजनांची कामे करणे,दुरुस्ती  देखभाल करणे,  नियंत्रण ठेवणे. तथा ल.पा.उप.वि.चे माहिती अधिकारी म्हणून कामकाज पहाणे.