ठाणे जिल्हा परिषद

नागरीकांची सनद अनुसूची :

कार्यासनाचे नांव

 विभागाकडुन/ कार्यालयाकडुन  पुरविली जाणारी सेवा

 संबंधित अधिकारी कर्मचारी नांव

 किती कालावधीत  सेवा पुरविली जाईल

विहित कालावधीत सेवा न  पुरविल्यास कोणाकडे  तक्रार करता येईल  त्या अधिका-यांचे पदनाम

लेखा शाखा -

  • उपविभाग व त्यांअंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील योजनांची देयके तपासून अर्थ     विभागात पाठविणे व देयके अंतिम मंजूर होईपर्यंत  युटीलायझेशन विनियोग दाखले खर्चाचा ताळमेळ घेणे.
  • शासकिय योजनांची तरतुद व खर्चाचा ताळमेळ घेणे.
  • स्थानिक निधी लेखा ,पंचायत राज समिती, महालेखाकार, भार-अधिभार प्रकरणे व आक्षेप निकाली काढणे.
  •  विनियोजन लेखे, उपयोगिता प्रमाणपत्र, खर्चाचा अहवाल सादर करणे.
  • रोख अनुदान कोषागारातुन अहारीत करणेचा प्रस्ताव व देयक तयार करणे.
  • सर्व लेखा शिर्षांतर्गत वेतन व भत्ते तसेच टंचाई निधी कार्यक्रमांतर्गत अनुदानाचे    तालुकास्तरावर वित्तप्रेषण रक्कम वाटप करणे व खर्चाचा ताळमेळ घेणे
  • शासकिय योजना व टंचाई निधी कार्यक्रमांतर्गत सर्व देयकांवर तरतुद व खर्च नमुद करणे व नोंदवहया अद्ययावत ठेवणे.
  • शासनास बजेट सादर करणे तसेच जिल्हा परिषद बजेट तयार करणे.
  • राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनांचे  तसेच सर्व येाजनांचे प्रस्ताव व देयके सादर करणे.
  • वित्त विभागाकडुन प्राप्त झालेल्या देयकांची नोंद ठेकेदार नोंदवहीत भरणे.,आयकर/वॅट कपातीचे दाखले देणे.
  • सर्व तालुक्यातील न.पा.पु. योजना व विहीर दुरुस्ती देयके तपासणी करुन सादर करणे व नोंदवहया अद्यावत ठेवणे. प्रोत्साहन अनुदान देयके तपासणे
  • अधिकारी/कर्मचारी वेतनाचे धनादेश बँकेत भरणा करणे
  • पाणी पुरवठा विभागातील सुरक्षा अनामत देयके तयार करणे
  • कॅश बुक लिहीणे. व अन्य अनुषंगिक बाबी., सर्व व्हाऊचर च्या नोंदी ठेवणे.

विभागप्रमुख तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे

 1.श्री. एस. आर. वंजारी   सहा.लेखाधिकारी

2. श्रीम. एस डी. रावराणे  वरिष्ठ सहा. लेखा

3. श्री समिर राऊत  व.सहा

4. श्री. एस. पी. गायकवाड  क. सहा

7  दिवस

  कार्यकारी अभियंता  ग्रामीण  पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद ठाणे

आस्थापना-1

  • श्रेणी 1 वची आस्थापना, निवृत्ती वेतन अंशदान  व  अन्य अनुषंगिक बाबी हाताळणे.
  • दैनंदिनी व संभाव्य फिरती कार्यक्रम मंजुरी देणे.
  • विभाग व उपविभाग सेवानिवृत्ती  / कुटुंब निवृत्ती / स्वेच्छा निवृत्ती वेतन प्रकरणे करणे  तसेच कार्यालयांतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे भ.नि.नि. , गटविमा प्रकरणे व  रजा रोखीकरण प्रस्ताव करणे.    
  • निलंबन व विभागीय चौकशी प्रकरणे, अनाधिकृत गैरहजेरी  प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे पाठपुरावा करणे व  अनुषंगिक बाबी.
  • नळ पाणी पुरवठा व प्रादेशिक नळ पाणी पुरवठा  योजनेवरील रोजंदारी कर्मचारी आस्थापना व अन्य अनुषंगिक बाबी.
  • विभागप्रमुख तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे

1.श्री.  सुनिल  जाधव  वरिष्ठ सहा

7  दिवस

  कार्यकारी अभियंता  ग्रामीण  पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद ठाणे

 आस्थापना-2

  • श्रेणी 1 वची  वेतन देयके  करणे.
  • वर्ग 3 जिल्हा तांत्रिक संवर्गाची आस्थापना व अन्य अनुषंगिक बाबी.
  • सर्व अधिकारी/ कर्मचारी गोपनीय अहवाल अद्यावत ठेवणे. संवर्गनिहाय सेवाजेष्ठता, बिंदुनामावली तयार करणे
  • सर्व संवर्ग बदली व भरती प्रक्रीया  (सरळसेवा/कंत्राटी)
  •  समिती दौरा विषयक माहिती संकलित करुन  वरिष्ठ कार्यालयास सादर करणे. (अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती/विमुक्त जाती भटक्या जामती/महिला हक्क समिती)
  • विभागप्रमुख तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे

  श्री. मनोज  शिंदे  क. सहा

7  दिवस

कार्यकारी अभियंता  ग्रामीण  पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद ठाणे

आस्थापना-3

  • ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील  वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांची संपुर्ण आस्थापना व  त्या अनुषंगिक बाबी.
  • स्थायी आदेश संचिका अद्यावत ठेवणे व संकलित नोंदवही ठेवणे.
  • आस्थापना विषयक वार्षिक प्रशासन अहवाल
  • कर्मचारी वेतन देयके/ अतिकालीक देयके व इतर देयके व  अन्य अनुषंगिक बाबी.
  • विभागप्रमुख तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे

1.श्रीम.  आशा तिजोरे

क. सहा

7  दिवस

कार्यकारी अभियंता  ग्रामीण  पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद ठाणे

प्रशासन

  • जलव्यवस्थापन समिती ,  स्थायी समिती सभा व  Z.P मिटींगची माहिती संकलित करुन वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.
  • विभागीय तपासणी मुद्दयांची पुर्तता करणे, कर्मचारी दप्तर तपासणी व खातेप्रमुख पंचायत तपासणी व मुद्यांची पुर्तता करणे.
  • मासिक प्रगती अहवाल , माहिती अधिकार अहवाल व शासनाने विहीत केलेले अहवाल पाठविणे तसेच PRA & PRB संकलन.
  • मा. कार्यकारी अभियंता  दैनंदिनी व संभाव्य कार्यमंजूरी
  • लोकशाही दिन व जनता दरबार./आपले सरकार
  • पंचायत राज समिती व यशवंत पंचायत राज अभियान वार्षिक अहवाल तयार करणे  व त्यास मंजुरी घेणे.
  • अभिलेख याद्या अद्यावत करुन आय.एस.ओ. संदर्भात नियोजनबध्द कार्यवाही करणे.
  • समिती दौरा विषयक माहिती संकलित करुन  वरिष्ठ कार्यालयास सादर करणे. (अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती/विमुक्त जाती भटक्या जामती/महिला हक्क समिती)
  • वार्षिक प्रशासन अहवाल योजना

वाहन दुरुस्ती देयके

श्रीम. एस. एस. चवाथे   वरिष्ठ सहा.

7  दिवस

कार्यकारी अभियंता  ग्रामीण  पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद ठाणे

 निविदा शाखा

  • ई-निविदा
  • कार्यालयांतर्गत ई-निविदा विषयक सर्व नस्ती पाठपुरावा  करणे व अन्य अनुषंगिक बाबी
  • विभागप्रमुख तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे

 श्री.एस.पी. गायकवाड

 श्री के.के. चौधरी  शाखा अभियंता

  श्री. पी.  के. पवार  कनिष्ठ   अभियंता

 श्री. डी.  पी. कोळी  कनिष्ठ अभियंता

 श्रीम. डी.  जी . गोसावी कनिष्ठ  अभियंता

7  दिवस

कार्यकारी अभियंता  ग्रामीण  पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद ठाणे

तांत्रिक शाखा-1

  • तांत्रिक शाखा 2 सहाय्यक  तसेच प्रशासन शाखेस मदत करणे.
  • जलजिवन मिशन अंतर्गत सर्व कामकाज पहाणे
  • विभागप्रमुख तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे

 श्री. एम. बी. वाघचौडे, क. सहा

 श्री. के.के. चौधरी शाखा अभियंता

7  दिवस

कार्यकारी अभियंता  ग्रामीण  पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद ठाणे

तांत्रिक शाखा-2

  • प्रादेशिक/स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना देखभाल दुरुस्ती करणे,
  • पाणी टंचाई कृती आराखडा तयार करणे/ साप्ताहिक अहवाल वरिष्ठ कार्यालयास

सादर करणे/

  • भांडार शाखा,टी.सी.एल. खरेदी व पुरवठा, संगणक मागणी खरेदी व दुरुस्ती , जडसंग्रह नोंदवही अद्यावत ठेवणे
  • लेखन साहित्य खरेदी व वाटप, साठा नोंदवही अद्यावत ठेवणे
  • नवसंजीवन योजना, 15 वा वित्तं आयोग ग्रामपंचायत स्तर
  • दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत खाजगी नळ जोडणी व वैयक्तीक शौचालय सुविधा उपलब्ध करुन देणे.
  • विभागप्रमुख तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे

श्री. एस. जे. महाळुंगे  क. सहा 

श्री. एच.ए. कदम शाखा  अभियंता

7  दिवस

कार्यकारी अभियंता  ग्रामीण  पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद ठाणे

तांत्रिक शाखा-3

  • तांत्रिक शाखा 1 व 3 चे सहाय्यक  .
  • लोकसहभाग मागणी आधारीत 5% व 10% न.पा.पु.योजना व विहिरींच्या योजनेच्या फाईल अद्यावत ठेवणे   /नोंदवहया अद्यावत ठेवणे.
  • शहापूर, भिवंडी, कल्याण  तालुक्यातील जलजीवन मिशन, आमदार, खासदार निधी ,     ठक्क्‍रबाप्पा , दलितवस्ती योजनेअं
  • तर्गत नस्ती पुढील कार्यवाहीसाठी सादर करणे.
  • विभागप्रमुख तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे

 श्री. एम.एम वाळंज आरेखक

श्री. के.के. चौधरी शाखा अभियंता  श्रीम.  डी. पी. कोळी

कनिष्ठ अभियंता

7  दिवस

कार्यकारी अभियंता  ग्रामीण  पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद ठाणे

 आवक-जावक शाखा

  • नोंदणी शाखा ( आवक जावक, अनौ प्रस्ताव, संदर्भ नोंदवहया ठेवणे) इमेलवरील पत्रांची नोंद ठेवणे व वितरण करणे व अन्य अनुषंगिक बाबी.
  • स्टम्प नेांदवही अ व ब नोंदीसह अद्यावत ठेवणे.
  • विभागप्रमुख तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे
  • कार्यालयांतर्गत विद्युत देयके व टेलिफोन देयके तयार करणे.

श्रीम  ज्योती गावित

1  दिवस

कार्यकारी अभियंता  ग्रामीण  पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद ठाणे