ठाणे जिल्हा परिषद

           

विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐवजांची यादी (वर्गीकरण) :


अनु.क्र.

 

विषय

 

दस्ताऐवजाचा प्रकार नस्ती/ मस्टर / नोंदपुस्तक/ व्हाऊचर इ.

 

प्रमुख बाबींचा तपशीलवार

 

सुरक्षित ठेवण्याचा कालावधी

 

1

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या विषय सुचीप्रमाणे असणारे सर्व विषय

प्रत्येक माहिती

अधिकाऱ्याकडे सोपविलेल्या

कामकाजा नुसार त्यांच्या

विषयाशी संबंधित नस्त्या, नोंदपुस्तके, मस्टर, व्हाऊचर या स्वरुपात ठेवण्यात येतात.

 

कलम 4(1) (ब)(v) नमुना (अ)

मध्ये नमुद केलेल्या कामाशी संबंधित नियम/अधिनियम व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागा कडुन व वेळोवेळी वरिष्ठ

स्तरावरुन घेतलेल्या

निर्णयाच्याअनुषंगाने केलेली कार्यवाही.

 

नस्तीच्या

वर्गीकरणाच्या

आदेशानुसार

अ वर्ग

ब वर्ग

क वर्ग

ड वर्ग

यामध्ये दस्तऐवज

विभागले जातात.