ठाणे जिल्हा परिषद

           

विषयाचे कार्यासननिहाय वाटप:


   सामान्य प्रशासन विभाग,जिल्हा परिषद,ठाणे कार्यालयातील अधिकारी कर्मचारी  यांचे अधिकाराचा तपशिल.                                                                                                            

अ.क्र.

पदनाम

कर्तव्ये

आदेश क्रमांक

अभिप्राय

 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)

अधिनस्त अधिकारी व कर्मचारी.

1.वेतनवाढी.

2.सर्व प्रकारच्या रजा मंजूर करणे

3.वर्ग -३ व ४ कर्मचा-यांना किरकोळ शिक्षा.

4.वर्ग ३ व ४ गोपनीय अहवाल प्रतिवेदन व पुनर्विलोकन करणे.

5. कर्मचा-यांच्यासेवा पुस्तकात नोंद स्वाक्षाकिंत करणे.

6. वर्ग3 वर्ग4चे बदली नेमणुक प्रस्ताव /आश्वासित प्रगती योजना प्रस्ताव/ पदोन्नती प्रस्ताव तयार करणे.

7.सदस्य सचिव म्हणून जि.प.सर्वसाधारण सभा/स्थायी समिती सभेचे कामकाज काम पहाणे.

8.सहा.प्रशा.अधि./कनि.प्रशा.अधि./सभा वेळोवेळी सभा घेणे.

9. जि.प.स्तरावरिल खातेप्रमुख व पंचायत समित्या वार्षिक तपासण्या करणे.

मा.मुख्य कार्यकारी यांनी प्रत्यावर्तीत केलेले अधिकार

1. क्र.साप्रवि/डेलीगेशन/आस्थ3/756   

  दिनांक 1मे 1999

2.क्र.साप्रवि/डेलीगेशन/आस्थ3/1883

   दिनांक 17.7.2002

3.क्र.साप्रवि/आस्था-3/1300

    दिनांक 31.8.2000

 

 

श्रीम एस. एस विचारे सहा.प्रशा.अधि.

1.आस्थापना विषय बाबी पाहणे व नियंत्रण ठेवणे

2.लेखा विषयक कार्यासन कामावर ठेवणे

3.तसेच सर्व कार्यासनाच्या कामकाजावर पर्यवेक्षक करणे.

4.वरिठ सहा लिपीक पदासाठी स्पर्धा परिक्षा

5.जि.प.कर्मचा-यांसाठी सेवा प्रवेशोत्तर परिक्षा

6.जिल्हा स्तरिय भष्टाचार निर्मुलन समिती सभेची माहिती तयार करणे.

7.नियोजनाप्रमाणे कार्यालयीन कर्मचारी दप्तर तपासणी करणे

8.वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे.

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्यावर्तीत केलेले अधिकार

जाक्र/ठाजिप/साप्रवि/आस्था-३ब/१७७१/२०१६

सामान्य प्रशासन विभाग,जि.प.ठाणे

दिनांक २३/१२/२०१६

 

 

श्रीम.एस.डी.रावत

सहा. प्रशा अधि

1.नोंदणी शाखेकडे दैनंदिन प्राप्त झालेले सर्व जिल्हा परिषदेचे टपाल वर्गीकरण करुन मा.मु.का.अ./अति.मु.का.अ.यांचेकडे सादर करुन संबधित विभागास पाठविणे.         

२.वाहनचालक व शिपाई/हवालदार आस्थापना विषयक सर्व कामकाज पाहणे व नियंत्रण ठेवणे.

३.साप्रवि मुख्यालयातील सर्व संवर्गाच्या कर्मचा-यांची सेवापुस्तके व आस्थापना विषयक सर्व कामकाज पाहणे.

४.साप्रवि संवर्गातील (तालुका/मुख्यालय) सर्व कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवालाबाबतचे सर्व कामकाज पहाणे.

५.साप्रवि संवर्गातील (तालुका/मुख्यालय) सर्व कर्मचाऱ्यांचे  वैद्यकिय देयकास प्रशासकीय मंजूरी देणे.

६.वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचा-यांची नियत वयोमान सेवानिवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्ती वेतन व स्वेच्छा सेवा निवृत्ती पेन्शन प्रकरणे व  त्यासंबंधीतचे संपूर्ण कामकाज पहाणे

७. गटविमा प्रस्ताव  कामकाज पहाणे

९. सर्व विभागांच स्वेच्छा सेवानिवृत्ती अनौपचारीक प्रस्ताव

  मंजूर करणे.वर्ग-1 व वर्ग-2 च्या अधिका-यांची आस्थापनाविषयक सर्व कामकाज, विभागीय चौकशी प्रकरणे,  पेन्शन प्रकरणे व इतर अनुषंगिक सर्व कामकाज पहाणे.

१०.जि.प.सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा, आमसभा इ.सभांचे कार्यवाही बाबतचे सर्व कामकाज पहाणे

 

 

 

श्रीम.के.आर. तोरवणे

कनि.प्रशा-अधि-२

 

१.जिल्हा परिषद वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी प्रकरणे, निंलंबन, गैरहजेरी प्रकरणे व न्यायालयीन प्रकरणांबाबतचे सर्व कामकाज व अनुषंगिक सर्व अनौपचारीक प्रस्तावाबाबतचे कामकाज पहाणे.

२.मा.आयुक्त, मा.मु.का.., उप मु.का.अ. व खातेप्रमुख तपासणी कार्यक्रम विषयक सर्व कामकाज, निरिक्षण  टिपणी /मुद्यांची पुर्तता करणे खातेप्रमुख/.वि..यांच्या दैनंदिन्या व संभाव्य फिरती  कार्यक्रम मंजुर करणेबाबतचे कामकाज पहाणे.

३.साप्रवि संवर्गातील वर्ग-3 (स.प्र.अ., क.प्र.अ., लघुलेखक (उश्रे/नि.श्रे.), वि.अ.(सां), व.सहा., व क.सहा. या संवर्गाची संपुर्ण आस्थापना व त्याबाबतचे सर्वसाधारण बदल्या, आंतरजिल्हा बदल्या, प्रतिनियुक्ती बाबतचे सर्व कामकाज व विभागाकडील अनौपचारीक प्रस्ताव कामकाज पहाणे.

४.स.प्र.अ., क.प्र.अ., लघुलेखक (उश्रे/नि.श्रे.), वि.अ.(सां), व.सहा., व क.सहा. संवर्गाचे पदोन्नती बाबतचे सर्व कामकाज, सुधारीत से.आ.प्र.योजना (12/24 वर्षे), (10, 20, 30 वर्षे)

५.साप्रवि संवर्गातील वर्ग-3 कर्मचाऱ्यांची संपुर्ण सरळसेवा भरती प्रक्रिया व बिंदूनामावली व रिक्त पदांचा अहवाल, अनुशेष याबाबतचे सर्व कामकाज पहाणे.

६.साप्रवि संवर्गातील वर्ग-3 कर्मचाऱ्यांचे अ प्रमाणपत्र, मराठी/हिंदी भाषा परिक्षा सूट, संगणक परिक्षा सूट, मराठी/इंग्रजी टंकलेखन परिक्षा सूट, जादा वय क्षमापन प्रस्ताव, पासपोर्ट ना-हरकत दाखले, दक्षता रोध मंजूर करणे याबाबतचे सर्व कामकाज पहाणे.

७.प्रशा-१/प्रशा-२,भांडारशाखा,नोंदणी शाखा,नियोजन-१ व नियोजन-२ यांच्या कामावर नियंत्रण करणे व लेखाविषयक देयके कामकाज पहाणे.                                .                                                           

८.साप्रवि व ग्रामपंचायत विभागातील वर्ग-1, 2, 3 व 4 अधिकारी/कर्मचाऱ्यांचे  सेवार्थ प्रणालीमध्ये वेतन व भत्ते बीले तयार करणेबाबतचे कामकाज पहाणे.

९.TDS रिटर्न फाईल व सेवार्थ प्रणालीमध्ये तालुका व मुख्यालय एकत्रित MTR काढणे बाबतचे कामकाज पहाणे

१०.कर्मचारी/पदाधिकारी यांचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण विषयक कामकाज पहाणे.

 

 

 

 

श्रीम एस.एस. राणे कनिष्ठ प्रशासन अधिकारी

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांचे स्विय सहाय्यक म्हणून कार्यरत.