ठाणे जिल्हा परिषद

           

समाज कल्याण विभाग

नागरीकांची सनद अनुसूची

परिशिष्ठ 1

समाज कल्याण विभाग

 महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्रमांक/नासद/2009/प्र.क्र.80/09/18अवद 04/08/2009 नुसार

नागरीकांची सनद सन 2020

.क्र.

सेवेचा तपशील

सेवा पुरविणारे अधिकारी कर्मचारी यांचे नाव हुददा शाखा क्रमांक

सेवा पुरविण्याची विहित मुदत

सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नाव व हुददा

1

माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करणे

माहिती अधिकारी तथा अधिक्षक

30 दिवस

जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प.ठाणे

 

2

माहितीच्या अधिकारातील अपील अर्जावर निर्णय देणे

जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प.ठाणे

 

45 दिवस

मा.राज्य माहिती आयुक्त

3

समाज कल्याण समिती सभा आयोजित करणे

समाज कल्याण निरीक्षक/विस्तार अधिकारी

 

दरमहा

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

4

जिल्हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल शासनास सादर करणे

कनिष्ठ सहाय्यक नियोजन-3

 

दरवर्षी

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

5

लोकशाही दिनामध्ये प्राप्त निवेदनांवर कार्यवाही करणे

कनिष्ठ सहाय्यक आस्था

 

30 दिवस

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

6

जनता दरबार मध्ये प्राप्त तक्रारी अर्जावर कार्यवाही करणे

 

संबंधित कार्यासन

30 दिवस

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

7

समाज कल्याण विभागा मधील तक्रार अर्जावर कार्यवाही करणे

 

संबंधित कार्यासन

30 दिवस

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

8

जिल्हा परिषदेकडील स्थानिक निधी/महालेखापाल/पंचायत राज समिती कडील प्रलंबित लेखा परिक्षण मुददयावर कार्यवाही करणे

 

सहाय्यक लेखाधिकारी

7 दिवस

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

9

पंचायत राज पोर्टल बाबत माहिती संगणीकरण करणे

कनिष्ठ सहाय्यक

दरवर्षी

जिल्हा समाज कल्याण अधिकारी

10

अनुदानित वस्तीगृह तपासणी

कार्यासन-1

दरवर्षी कमीत-कमी 3

जिल्हा समाज कल्याण अधिकारी