ठाणे जिल्हा परिषद

           

विभागाचे ध्येय
  1.  इ. स. 2003  पूर्वी सर्व मुले शाळेत, शिक्षण हमी केंद्रात, पर्यायी शाळेत अथवा शाळेत परत आणणा-या व्यवस्थेत दाखल करणे.
  2. इ.स. 2007 पूर्वी सर्व मुलांना 5 वर्षांचे प्राथमिक शालेय शिक्षण.
  3. इ.स. 2010 पूर्वी सर्व मुलांना 8 वर्षांचे प्राथमिक शालेय शिक्षण.
  4. समाधानकारक दर्जेदार प्राथमिक शिक्षणावर तसेच जीवनासाठीच्या शिक्षणावर भर.
  5. इ.स. 2007 पूर्वी प्राथमिक शिक्षणातील सर्व स्तरावरील उणिवा दूर करुन सामाजिक तसेंच लिंगभेंद दूर करण्यात येतील.  लिंगभेद व समाजाच्या विविध घटकांतील दरी इ.स. 2010 पर्यंत प्राथमिक शिक्षणाची सर्वांची समान पातळी निर्माण करणे.
  6. इ.स. 2010 पर्यंत सर्व मुलामुलींना शाळेत टिकवून ठेवणे.