ठाणे जिल्हा परिषद

           

विभागाची कार्यपध्दती:

विभागाची कार्यपध्दती
प्रोत्साहन पर अनुदान वितरीण व्यवस्था
  • स्वच्छ भारत मिशन ग्रामीण हि केंद्र पुरस्कृत योजना आहे. त्यामध्ये 60 % निधी केंद्र हिस्सा व 40 % निधी राज्य हिस्सा कडुन प्राप्त होणारा निधी खालील 6 घटकावर खर्च होतो व तो खालील प्रमाणात वितरीत केला जातो.

अ.क्र.

घटक

तपशील

निधी

केंद्र

राज्य

15 वित्त आयोग

1

वैयक्तिक शौचालय

स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अभियानातील सर्व प्रवर्गासाठी

7200/-

4800/-

-

2

माहिती शिक्षण व संवाद

एकुण प्रकल्प किमंतीच्या 5%

75%

25%

-

3

फिरता निधी

एकुण प्रकल्प किमंतीच्या 5% (प्रति जिल्हा रक्कम रु50 लाखापर्यंत)

80%

20%

-

4

सार्वजनिक शौचालय

रक्कम रु 2 लक्ष (Per Unit) ( 10)

60%

30%

-

5

प्रशासकिय खर्च

एकुण प्रकल्प किमतीच्या 2%

75%

25%

-

6

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन (भांडवली किमंत)

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण प्रमाणे कुटूंबनिहाय

75%

25%

-

  • स्वच्छ भारत लाभार्थी