माहितीचा अधिकार
कलम 4(1)(बी)(i)
कार्यालयाचे नाव |
ग्रामपंचायत विभाग |
पत्ता |
३ रा मजला, यशवंतराव चव्हाण सभागृह इमारत,जिल्हा परिषद कंपाऊंड, तलावपाळी जवळ, स्टेशन रोड, ठाणे(पश्चिम) ४००६०१ |
कार्यालय प्रमुख |
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) |
कार्यक्षेत्र |
जिल्हास्तरावरील विभाग प्रमुख तालुकास्तरावरील पंचायत समिती जिल्हयातील सर्व ग्रामपंचायत कार्यालये |
विभागाचे ध्येय धोरण |
प्रशासकीय तथा आस्थापना विषयक बाबी तसेच विविध कामांच्या विकास योजना |
कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक |
०२२-२५३४७२६८ |
कार्यालीन वेळ |
सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ |
साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टी |
महीन्याचा प्रत्येक शनिवार व रविवार , तसेच शासकीय नियमानुसार इतर सार्वजनिक सुट्या |