अ.क्र. |
समितीचे नाव |
समितीचे सदस्य |
समितीचे उद्दीष्ट |
किती वेळा घेण्यात येते |
सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही |
सभेचा कार्यवृत्तांत |
1 |
स्थायी समिती |
मा.अध्यक्ष, सभाध्यक्ष, जि.प.ठाणे सदस्य सचिव मा.उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) विषय समितीचे सभापती व जि.प.सदस्य 13 |
अधिकार कक्षातील धोरणात्मक निर्णय घेणे त्यांची अंमलबजाणी योग्य रितीने होते किंवा नाही ते पाहाणे सदरची समितीचे कामकाज म.जि.प.व पं.स.अधिनियम 1961 प्रमाणे चालते |
महिन्यातून एकदा |
नाही |
होय |