ठाणे जिल्हा परिषद

           

अंदाजपत्रक:


शिक्षण विभाग प्राथमिक कडील कार्यालयातील अंदाजपत्रकाचा तपशील

अ.क्र.

अंदाजपत्रकांच्या शिर्षाचे वर्णन

अनुदान

नियोजित वापर

अधिक अनुदान अपेक्षित असल्यास

अभिप्राय

1

2202 सर्वसाधारण शिक्षण 01 प्राथमिक शिक्षण 103 जादा आस्थापना अनुदान लेखाशिर्ष संकेतांक 22020182

6050169

कार्यालयातील कर्मचा-यांच्या वेतन व भत्ते यासाठी अनुदान

होय

वेतन व भत्ते याकरिता आवश्यक अनुदान

2

2202 सर्वसाधारण शिक्षण 01 प्राथमिक शिक्षण 103 सप्रयोजन अनुदान         लेखाशिर्ष संकेतांक 22020048

92179915

कार्यालयातील कर्मचा-यांच्या वेतन व भत्ते यासाठी अनुदान

होय

वेतन व भत्ते याकरिता आवश्यक अनुदान

3

2202 सर्वसाधारण शिक्षण 01 प्राथमिक शिक्षण 103 जि.प.ना सप्रयोजन अनुदान लेखाशिर्ष संकेतांक 22020173

2979418686

जि. प. च्या प्राथमिक शिक्षकांच्या वेतन व भत्ते यासाठी अनुदान

होय

वेतन व भत्ते याकरिता आवश्यक अनुदान

4

2202 सर्वसाधारण शिक्षण 01 प्राथमिक शिक्षण 103 जि.प.ना सप्रयोजन अनुदान लेखाशिर्ष संकेतांक 22023708

73597872

जि.प.च्या केंद्र प्रमुखांच्या वेतन व भत्ते यासाठी अनुदान

होय

वेतन व भत्ते याकरिता आवश्यक अनुदान

5

2202 सर्वसाधारण शिक्षण 01 प्राथमिक शिक्षण 103 जि.प.ना सप्रयोजन अनुदान लेखाशिर्ष संकेतांक 22020173

575290600

जि.प.च्या सेवानिवृत्त प्रा.शि. च्या निवृत्त वेतनासाठी अनुदान

होय

निवृत्ती वेतन व भत्ते याकरीता आवयश्क अनुदान

6

2202 सर्वसाधारण शिक्षण 02 माध्यमिक शिक्षण 191 माध्य. व कविष्ठ महाविद्यालय   जि. प. शाळा सप्रयोजन अनुदान लेखाशिर्ष संकेतांक 22020531

14252305

जि.प.च्या माध्यमिक शाळांच्या शिक्षकांच्या वेतन व भत्ते करिता अनुदान

होय

वेतन व भत्ते याकरिता आवश्यक अनुदान

7

2202 सर्वसाधारण शिक्षण 01 प्राथमिक शिक्षण 103 जि.प.ना सप्रयोजन अनुदान प्राथमिक शाळांना सादिल अनुदान लेखाशिर्ष संकेतांक 22020173 (३१)

496428

जिल्हयातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळेतील सादीलवार खर्चासाठी

होय

--