शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालयातील सबंधित समितीची यादी
अ.क्र. |
समितीचे नंाव |
समितीचे सदस्य |
समितीचे उद्दीष्ट |
सभा किती वेळा घेण्यात येते |
सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही |
सभेचा कार्यवृत्तांत |
1 |
शिक्षण समिती सभा |
एकूण सदस्य - 9 सभापती शिक्षण समिती तथा उपाध्यक्ष जि.प.ठाणे -अध्यक्ष व इतर 8 - सभासद |
प्रशासकिय कामांना मंजूरी देणे व धोरणात्मक निर्णय घेणे |
महिन्यातून एकदा |
होय मा. अध्यक्ष यांच्या परवानगीने |
होय. सभेचा कार्यवृत्तांत लिहून अंमलबजावणी करणे व सभासदाना प्रती देणे |
2 |
पदोन्नती समिती सभा |
एकूण सदस्य - 5 मुख्य कार्यकारी अधिकारी - अध्यक्ष शिक्षणाधिकारी प्राथमिक - सदस्य सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी(सा)सदस्य मुख्य लेखा व वित्त अधिकारी -सदस्य समाज कल्याण अधिकारी-सदस्य |
पदोन्नतीच्या संदर्भात निर्णय घेणे |
आवश्यकतेनुसार व रिक्त पदानुसार |
नाही |
होय |
3 |
आदर्श शिक्षक पुरस्कार |
एकूण सदस्य - 8 अध्यक्ष जिल्हा परिषद - अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी - उपाध्यक्ष उपाध्यक्ष जिल्हा परिषद - सदस्य शिक्षणाधिकारी प्राथमिक-सदस्य - सचिव सभापती महिला व बालकल्याण - सदस्य सभापती समाजकल्याण समिती - सदस्य शिक्षणाधिकारी माध्यमिक - सदस्य अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य - सदस्य |
शासन परिपत्रकामध्ये नमूद असलेल्या निकषानुसार शिक्षकांची पुरस्कारासाठी शिफारस करणे |
वर्षातून एकदा |
नाही |
होय |