ठाणे जिल्हा परिषद

           

विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐवजांची यादी (वर्गीकरण):


शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालयातील दस्तऐवजांची वर्गवारी

अ.क्र.

विषय

दस्तऐवजाचा प्रकार

प्रमुख बाबींचा तपशिल

सुरक्षित ठेवण्याचा कालावधी

 

स्थायी आदेश संकलन

शासनाकडून प्राप्त विविध स्थायी आदेश

कायम

 

जडवस्तू संग्रह नोंदवही

कार्यालयातील जडवस्तूच्या नोंदी

कायम

 

रोकड नोंदवही

कार्यालयातील रोख रकमेचा ताळेबंद ठेवणे

कायम

 

धनादेश नोंदवही

कार्यालयात प्राप्त धनादेशांची नोंद

कायम

 

वाहनाची हीस्ट्रीशिट नोंदवही

वाहनाचा संपूर्ण तपशिल

कायम

 

लॉगबुक

वाहनाचा फिरती व इंधन वापराचा तपशिल

कायम

 

आवक नोंदवही

कार्यालयात येणा-या सर्व टपालाची नोंद

कायम

 

वेतन देयके

कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे पगाराच्या पोहोच

30 वर्षे

 

अग्रिम नोंदवही

कर्मचारी अधिकारी यांना दिलेल्या अग्रिमाच्या नोंदी

30 वर्षे

 

हजेरीपट

कर्मचा-यांच्या दैनंदिन हजेरीची नोंद

30 वर्षे

 

सादील देयके प्रवासभत्ता देयके

कार्यालयीन खर्च व कर्मचारी / अधिकारी यांचे प्रवासभत्ता देयकाच्या पोहोच

10 वर्षे

 

साठा नोंदवही

दैनंदिन वापरातील कार्यालयातील वस्तूंच्या नोंदी

10 वर्षे

 

तपासणी अहवाल

कामांना दिलेल्या भेटी / कार्यालयाची केलेली तपासणी

10 वर्षे

 

चौकशी अहवाल

प्राप्त तक्रारींची चौकशी

10 वर्षे

 

कार्यविवरण /प्रकरण संचिका

विविध विषयांच्या संचिका

10 वर्षे

 

दैनंदिनी

क-1

अधिका-यांच्या मासिक कामकाजाची दैनंदिनी

5 वर्षे

 

नियतकालिके

मासिक/त्रैमासिक/वार्षिक

1 वर्ष