ठाणे जिल्हा परिषद

           

विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐवजांची यादी (वर्गीकरण)

विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐवजांची यादी (वर्गीकरण)

अभिलेख वर्गीकरणाबाबत माहिती – आरोग्य विभाग

      महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (अभिलेखांचे वर्गीकरण, परिरक्षण व नाशन ) नियम १९६४ मध्ये नमंद केलेनुसार वर्गीकरण दर्शविण्यात आले आहे. मा. संचालक पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन यांचे परिपत्रक क्रमांक पीव्हीआर-५०१०/३२७२ दिनांक ०९ ऑगष्ट २०१० अनुसार क१ वर्गीकरण बाद केले असुन क वर्गाचे अभिलेख १० वर्षाऐवजी ५ वर्षे जतन करावयाचे आहेत.   

अ.क्र

 अभिलेख

कायमस्वरुपी जतन करावयाचे अभिलेख

   अभिलेख

३० वर्षे  जतन करावयाचे अभिलेख

    अभिलेख

५ वर्षे  जतन करावयाचे अभिलेख

      अभिलेख

१ वर्षानंतर  नष्ट करावयाचे अभिलेख

  1.  

शासन निर्णय

राजपत्र भाग 3,5

राजपत्र भाग -1

नियतकालिके, प्रकाशने यांची सुची