ठाणे जिल्हा परिषद

           

विभागांतर्गत विविध समित्या:


अ.क्रं

समितीचे नाव

अध्यक्षांचे पदनाम

सदस्य संख्या

सदस्य सचिवांचे पदनाम

1

आरोग्य समिती

सभापती , आरोग्य समिती , जिल्हा परिषद ठाणे

8

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

2

जिल्हा आरोग्य मिशन समिती

मा.पालकमंत्री, ठाणे

68

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

3

राष्ट्रिय आरोग्य अभियान अंतर्गत नियामक मंडळ समिती

मा.जिल्हाधिकारी, ठाणे

 

32

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

4

राष्ट्रिय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यकारी  मंडळ समिती

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

26

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

जिल्हा परिषद ठाणे

5

आशा योजनेंतर्गत जिल्हा आशा कार्यबल गट

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

20

जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

6

बोगस डॉक्टर शोध पुर्नविलोकन समिती

मा.जिल्हाधिकारी, ठाणे

7

जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद ठाणे

7

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान

मा.जिल्हाधिकारी , ठाणे

 

11

जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे

8

जिल्हा गुणवत्ता आश्वासन समिती

मा.जिल्हाधिकारी, ठाणे

22

जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी

जिल्हा परिषद ठाणे