ठाणे जिल्हा परिषद

           

विषयाचे कार्यासननिहाय वाटप:

अ.क्रं

कर्मचाऱ्याचे नाव

कार्यासन

विषय

1

श्रीम.आर.आर. सरनोबत,

वरिष्ठ सहाय्यक

 

आस्थापना -1

कार्यालयीन आस्थापना

1. अधिकारी कर्मचारी यांचे सेवापटाचे संपुर्ण  कामकाज

2. आस्थापना विषयक अनुषंगीक सर्व कामकाज

3. मुख्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांची पेंन्शन प्रकरणे व गटविमा प्रमरणे तसेच अनुषगीक सर्व कामकाज

2

श्री.वाय.पी.घाग,

कनिष्ठ सहाय्यक

आस्थापना -2

1.वैद्यकिय अधिकारी गट-अ व गट-ब यांची संपूर्ण आस्थापना

2. वैद्यकिय अधिकारी, गट अ व गट ब यांचे सेवापटाचे संपुर्ण 


अ.क्रं

कर्मचाऱ्याचे नाव

कार्यासन

विषय

5

श्री.आर.एन..अंजीकर,

वरिष्ठ सहाय्यक

 

आस्थापना -5

1.आरोग्य सेवक (महिला)

2.आरोग्य सहाय्यक (महिला)

3.सहाय्यक परिचारिका प्रसाविका यांचेसाठी अर्धवेळ स्त्री परिचर

या संवर्गातील आस्थापनाविषयक अनुषंगीक सर्व कामकाज

6

श्रीम.एस.एस.राणे

वरिष्ठ सहाय्यक

-

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालयात स्विय सहाय्यक

7

श्री.ए.व्ही.कोल्हे,

कनिष्ठ सहाय्यक

 

आस्थापना -7

1. कार्यक्षेत्रातील सर्व गटविमा प्रकरणे, 

2. कार्यक्षेत्रातील सर्व अधिकारी/ कर्मचारी यांचे पेंन्शन प्रकरणे,

3. मुख्यालयीन अधिकारी व कर्मचारी आगाऊ फिरती कार्यक्रम व दैनंदिनी

4. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील  कर्मचारी/शिपाई  यांच्या विषयीच्या अनुषंगीक कामकाज व पत्रव्यवहार

5. कालेलकर करारानुसार नियमित झालेल्या कर्मचारी (शिपाई) यांची सर्व आस्थापना विषयक  कामकाज

8

श्री.व्ही.एन.कोदर्लीकर,

कनिष्ठ सहाय्यक

प्रशासन-1

आरोग्य समिती प्रशासकीय व आर्थिक सर्व कार्यभार व इतर सर्व  सभा कामकाज,

 

9

श्री.व्ही.एन.कोदर्लीकर,

कनिष्ठ सहाय्यक

आस्थाना -4 अतिरिक्त कार्यभार

1. औषध निर्माण अधिकारी

2. प्रयोगशाळा तंत्रज्ञ

या संवर्गातील आस्थापनाविषयक अनुषंगीक सर्व कामकाज

10

श्री.आर.एस.करवर,

कनिष्ठ सहाय्यक                                                                                                                                     

प्रशासन-2

1. कार्यालयातील प्राप्त झालेल्या माहितीचे अधिकार, प्रथम अपिल, व्दितीय अपिल

2. पंचायत राज समिती, अनु. जातीसमिती,  अनु. जमाती कल्याण समितीचे कामकाज.

3. पंचायत समिती तपासणी कार्यक्रम,.मा.विभागीय आयुक्त तपासणी

4. वार्षिक प्रशासन अहवाल

5. यशवंत पंचायत राज अभियान

6. कोर्ट केस प्रकरणांचा अहवाल सादर करणे


अ.क्रं

कर्मचाऱ्याचे नाव

कार्यासन

विषय

11

श्री.ए.व्ही.चव्हाण,

कनिष्ठ सहाय्यक लेखा

लेखा शाखा -2,3

 

1. लेखापाल पदाचा संपूर्ण कार्यभार

2.भांडार शाखेने खरेदी केलेल्या औषधे साधन सामुग्री पुरवठादारांची देयके संबंधीत आरोग्य विभागात प्राप्त झालेले धनादेश वाटप करणे.

3.आवश्यकतेनुसार संबंधीत खात्याकडे तसेच लेखा शिर्षाखाली चलन तयार करून भरणा ककरणे.

4.असंवितरीत रोख रक्कम व धनाकर्ष यांचा गोषवारा काढून रोखवही पुर्ण करणे. 

अतिरिक्त कार्यभार कनिष्ठ लेखा अधिकारी , वरिष्ठ सहाय्यक लेखा

5.वैद्यकिय देयक, प्रवास भत्ता देयक, झेरॉक्स देयक, अतिकालीन भत्ता देयक, मंजूरीनंतर  प्राप्त झालेले धनादेश संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्या खात्यावर वर्ग करणे

6.आवश्यक असणारे अनुदानाची मागणी करून उपलब्ध करून देणे.

12

श्री.एस.आर.बोराडे,         कनिष्ठ सहाय्यक

लेखा शाखा

1.संगणक खरेदी, पाणी देयक, विजदेयक,इत्यादी देयके बाबत सर्व कामकाज

2.संगणक व झेरॉक्स दुरूस्ती व देखभाल

3.जड संग्रह नोंदवही

13

श्रीम.ए.ए.देसाई,

कनिष्ठ सहाय्यक

 

वेतन देयक कार्यासन             लेखा शाखा -4,5

 

1. मुख्यालयातील अधिकारी/ कर्मचारी वेतन देयके

2.वैद्यकिय अधिकारी गट अ व गट ब यांची वेतन देयके

3.अधिकारी/ कर्मचारी सर्व यांचे आयकर बाबत सर्व कामकाज

4.अधिकारी/कर्मचारी /वैद्यकिय अधिकारी, यांची संपूर्ण फरक     देयके

5. मुख्यालयातील कर्मचारी यांची वैद्यकिय देयके .

6. मुख्यालयातील कर्मचारी यांची प्रवासभत्ता देयके

7. मुख्यालयातील कर्मचारी यांची झेरॉक्स  देयके. अतिकालीन      भत्ता देयक

14

श्री.पी.आर.चौधरी,

कनिष्ठ सहाय्यक

 

 

 

 

आवक जावक शाखा

कार्यालयातील टपाल, आवक-जावक शाखेचे संपूर्ण कामकाज



अ.क्रं

कर्मचाऱ्याचे नाव

कार्यासन

विषय

15

श्री.आर.जी.मोरे,

कनिष्ठ सहाय्यक

 

वाहन शाखा

वाहन शाखेचे संपुर्ण कामकाज

16

श्री.पी.एम.खाचणे,

आरोग्य पर्यवेक्षक

साथरोग विभाग

1)  जलजन्य/किटकजन्य साथरोग नियंत्रणा विषयाची परिपत्रके/ प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच प्राथमिक व  अंतीम अहवाल  सादर  करणे.

2) स्वाईन फ्लु / आकस्मिक आजार व नियंत्रण प्रतिबंधात्मक  उपाययोजना

3) पाणी/टीसीएल/मीठ नमुने बाबत पत्रव्यवहार/मासिक अहवाल सादर करणे व असंनियंत्रण करणे

4) अन्नविषबाधा बाबक़्त कार्यवाही

5)  लेप्टोस्पायरोसीस पायलट प्रोजेक्ट

6)  पाणी गुणवत्ता व संनियंत्रण कार्यक्रम / स्वच्छता सर्व्हेक्षण

7) हॉटेल नाहरकत दाखले बाबतची कार्यवाही करणे.

8) सर्पदंश / विंचुदंश मासिक व वार्षिक अहवाल

9)  नागरीकां कडुन/पदाधिकारी/वरिष्ठ कार्यालयाकडुन प्राप्त  आरोग्य विषयक तक्रार निवारण करणे

10) हॉस्पीटल रजिस्ट्रेशनसाठी डॅ. नगरे (ADHO) यांना मदत करणे

 

17

श्री. उदय चौधरी

आरोग्य सेवक

 

साथरोग विभाग

1) खाजगी नर्सींग स्कुलमधील विद्यार्थ्यांना ग्रामीण अनुभवाचे आदेश

2) 33 कोटी वृक्ष लागवड मोहीम

3) सांसद आदर्श गाव योजना

4) जिल्हा आरोग्य अधिकारी यांची मासिक दैंनंदिनी व  आगाऊ फिरती कार्यक्रम तयार करणे

5) बोगस डौक्टर शोध मोहिम व पुनर्विलोकन समितीचे  आयोजन व पत्रव्यवहार

6) श्री.धनगर, आ.सहाय्यक यांचे कार्यासनास सहाय्यक म्हणून काम करणे

 

 

 

 


अ.क्रं

कर्मचाऱ्याचे नाव

कार्यासन

विषय

18

श्री.व्ही.व्ही.निमसे

आरोग्य सेवक

साथरोग विभाग

1) सी-8 कार्यवीवरण नोंदवही अद्यावत करणे

2) वृत्तपत्र कात्रण काढणे /त्यावर कार्यवाहीसाठीचा  पत्रव्यवहार करणे

3) साथरोग संदर्भातील  दैंनिक ,मासिक व आठवडा  अहवाल तयार  करुन  वरिष्ठ कार्यालयास सादर करणे

4) जिल्हास्तरीय प्राणीजन्य आजार समिती कामकाज

5)  क्लायमेट चेंज व मानवी आरोग्य जिल्हा स्तरीय समिती

6)  श्री.खाचणे ( आ. पर्यवेक्षक ) यांना मदत करणे.

 

19

श्री.एस.एल.चंदे

आरोग्य सेवक

साथरोग विभाग

1)  कार्यविवरण नोंदवही अद्यावत करणे.

2)  बायोमेट्रीक मशीन देखभाल दुरुस्ती करणे

3)  नियोजन विषयक तारांकीत प्रश्न/लक्षवेधी /कपात सुचना

4)  श्री. अमरबाबु तायडे यांना मदत करणे

 

20

श्री.ए.एस.इंगळे

आरोग्य सहाय्यक

साथरोग विभाग

नियंत्रण कक्ष ड्युटी रात्रपाळी

21

श्री.सुरेश हरिभाऊ भेरे

( आरोग्य सहय्यक)

साथरोग विभाग

 

1)विधानसभा तारांकित प्रश्न /लक्षवेधी/कपात सुचना  एकत्रीकरण

2)राष्ट्रिय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम

3)राष्ट्रिय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम

4)यात्रा व शिबीर व्यवस्थापन महलक्ष्मी सरस प्रदर्शन ,कोकण सरस प्रदर्शनाच्या ठीकाणी आरोग्य सुविधा पुरवेणे

5)असांसर्गिक आजार

6)आरोग्य वर्धीनी योजना (HWC)

7)प्रधानमंत्री जनआरोग्य योजना

 

 


अ.क्रं

कर्मचाऱ्याचे नाव

कार्यासन

विषय

22

श्री.जगन्नाथ अण्णा धनगर           (आरोग्य सहाय्यक

 

साथरोग विभाग

जि.प.योजना राबाविणे

 1) गरोदर मातंची सोनोग्राफी तपासणी

 2) आरोग्य भरारी संकल्प सुदृढ ठाण्याचा

 3) सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करणे

 4) ओ.पी.डी.फी योजना

5)  यात्रा आपत्कालीन घटनेत सोयी सुविधा पुरविणे जि.प.योजना

6) वैद्यकीय देयके तांत्रीक मंजुरी

7) स्वाईन फ्लु रुग्णांना अर्थिक मदत

8) दुर्धर आजारी रुग्णांना अर्थीक मदत देणे प्रस्ताव सादर करणे

23

श्री.ए.ए.लोध

आरोग्य सहाय्यक

साथरोग विभाग

1)  मानव विकास कार्यक्रम राबविणे

2) नवसंजीवनी योजना कार्यक्रम राबविणे

3) दायी बैठका

4) गाभा समिती

5)  पुणे कार्यालय अहवाल सादर करणे

6) आदिवासी प्रकल्प शहापुर अहवाल सादर करणे

7) पाडा स्वयंसेवक /वैद्यकिय मदत पथक मासिक अहवाल

24

श्री.ए.एम.तायडे,

आरोग्य सहाय्यक

नियोजन शाखा

1) नियोजन शाखेचे कामकाज

2) जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण) आरखडा तयार  करणे व अनुदान मागणी करणे

3)  जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी ) आरखडा तयार करणे व अनुदान मागणी करणे

4) आरोग्य संस्थांचे देखभाल दुरुस्ती आराखडा तयार करणे नविन   बृहत आराखडा तयार करणे

5)  जिल्हा नियोजन सभा समिती सभा, जिल्हा परिषद  सर्वसाधारण  सभा,स्थायी समिती सभा , आरोग्य

      समिती  सभा -मिटींग मध्ये  ठराव घेऊन नियोजन करणे

6) कायापालट योजना

7) आरोग्य संस्थाना जागा उपलब्ध करणे

8 ) आरोग्य विभाग ईमारत देखभाल दुरुस्ती

9) नियोजन शाखेचे सर्व कामकाज पहाणे


अ.क्रं

कर्मचाऱ्याचे नाव

कार्यासन

विषय

25

श्री.ए.एम.तायडे,

आरोग्य सहाय्यक

माता बाल संगोपन विभागातील कामकाजाचा अतिरिक्त कार्यभार

1)  नियमित लसिकरण व लसिकरणा संबधी सर्व मोहिमा  राबविणे व 

     अहवाल तयार करुन वरिष्ठ कार्यालयास  सादर करणे.

          मिशन ईद्रधनुष्य – MI             विशेष मिशन ईंद्रधनुष्य IMI

         अचानक उद्भवलेली गुंतागुंत AEFI

         गोवर रुबेला MR

2)  पल्स पोलीओ लसिकरण मोहिम राबविणे (NID)

3) विशेष पल्स पोलिओ लसिकरण मोहिम –(SNID)

4) AFP सव्ह्रेक्षण अहवाल व कार्यवाही

5)  गोवर साथ उद्रेक कार्यवाही

26

श्रीम.एस.एस.शिंदे

आरोग्य सेवक महिला

माता बाल संगोपन, विभागाचा अतिरिक्त कार्यभार

1)  माता/ बाल मृत्यु- विविध उपक्रम राबविणे अहवाल सादर  करणे.

2)  रक्तक्षय मुक्त भारत अभियान-

     साप्ताहिक फेरस सल्फेट गोळ्या वाटप कार्यक्रम  NIPI

3)  माताबाल संगोपनाचे सर्व अहवाल तयार करणे व वरिष्ठ

     कार्यालयास   सादर करणे

4) वरिष्ठ पातळीवरील सभा,व्ही.सी. नियोजन व अहवाल PPT

     तयार   करणे

5) वेळोवेळ्च्या इतर मोहिमा

27

श्री.एन.एच.पाटील ,

औषध निर्माण अधिकारी

भांडार शाखा

भांडारशाखेतील संपूर्ण कामकाज करणे.

28

श्रीम.एस.एस.शिंदे

आरोग्य सेवक महिला

भांडार शाखा

भांडार शाखेतील संपूर्ण कामकाजास सहाय्यक म्हणून कामकाज पाहाणे.


अ.क्रं

कर्मचाऱ्याचे नाव

कार्यासन

विषय

29

श्री.अशोक बगाटे

(आरोग्य सहाय्यक

जिल्हा प्रशिक्षण केंद्र

1) जिल्हा प्रशिक्षण येथे विविध प्रशिक्षण आयोजित करणे  तसेच वैद्यकिय अधिकारी जि.प्र.केंद्र ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली  कामकाज पहाणे

30

श्री.सुनिल कोळंबे,

विस्तार अधिकारी (सांख्यिकी)

कुटूंब कल्याण

 

 

कुटुंब नियोजन शिबीरा चे नियोजन करणे, शिबीराच्या ठिकाणी भेटी देणे, आरोग्य विभाग.प्रा.आ.केंद्रांना भेटी देणे, कुटूब नियोजन शस्त्रक्र्‌यिांचे इष्टांक ठरवून देणे, इष्ठांक पूर्ण करणेसाठी पाठपुरावा करणे,दर महा नेमून दिलेल्या आरोग्य विभाग.आ.केद्रांना भेटी देणे,दरमहा आरोग्य विभाग.आ. केद्रांचे अहवाल आरोग्य विभागात करणे, जिल्हयातील सर्व आरोग्य विभाग.आ. केद्रांचे अहवालाचे एकत्रीकरण करणे, जिल्हयाचा अहवाल वरिरष्ठांना सादर करणे

31

श्रीम.ए.पी.जोशी ,

सांख्यिकी पर्यवेक्षक

 

सांख्यिकी विभाग

जन्ममृत्यू नोंदणीबाबत संपूर्ण कामकाज करणे

32

श्री.के.जी.पाटील ,

प्रोजेक्टनिस्ट

प्रसिध्दी

आरोग्य विषयक योजनांच्या प्रसिध्दीच्या छपाई व साधन सामुग्री पुरवठा करणे , जि.प.योजना